चंद्रपूर Breaking:- रेल्वे पेट्रोलिंग man यांनी गुरांचा जीव वाचवताना गमवला स्वतःचा जीव.



 चंद्रपूर:-  🙏ब्रेकिंग न्यूज रेल्वे कर्मचारी नंदू वैद्या युनिट क्रमांक १४ बाबुपेठ रेल्वे पेट्रोल man या पदावर कार्यरत होता. नंदू वैद्या हा रेल्वे पेट्रोल म्यान आपल्या कामाशी खूप निष्ठावंत होता. तो चामोर्शीचा रहिवासी होता. त्यांना दोन पाल्य होते. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुरांचा जीव वाजवताना स्वताचा जीव गमावला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बघूया याबद्दल विस्तारित माहिती.

👉😔🙏काल दिनांक 23/5/2021 दुपारचे तीन वाजताच्या दरम्यान रेल्वे कर्मचारी नंदू वैद्या युनिट क्रमांक १४ बाबुपेठ रेल्वे पेट्रोल man गोंदिया रेल्वे लाईन वर काल त्यांची ड्युटी होती. पेट्रोलिंग करत असताना गोंदिया रेल्वे लाईन वर काही गुरेढोरे दिसले ते त्यांना रेल्वे लाईन वरून हलविण्यात करिता गेले.आणि त्या दरम्यान दोन्ही रेल्वे लाईन व्यस्त असल्यामुळे तो चांदा फोर्ट गोंदिया लाईन वर उभा झाला आणि त्या वेळीच दुसऱ्या लाईन नी येणारी बल्लारशाह हुन येणारी आणि चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन वर थांबणारी मालगाडी सुद्धा येत होती. एका रूटने मालगाडी येत होती तर एका रूटने गोंदिया होऊन परत येणारी गाडी होती तो त्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये फसला व त्याचा जीव गेला.  आपल्या कामाशी निष्ठावंत असणाऱ्या या नंदू वैद्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔🙏

👉👉To know more about mucormycosis:- CLICK HERE

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला पुढे अशीच माहितीपूर्वक ब्लॉग तुमच्याकरिता घेण्याकरिता आम्हाला प्रेरित करते.

👉👉ब्लॅक बॉल सिटीचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्या करिता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.


0/Post a Comment/Comments