१) Remdesivir (रेमदेसिविर ) या औषधीचा वापर पेशंट घरी करू शकत नाही. आणि ही दवाई डॉक्टरच्या आदेशानुसार दवाखान्यातच देण्यात येणार. माझं तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कोणीही या औषधी चा घरी साठा करून ठेवू नका कारण या मुळे ज्या व्यक्तीला खरोखर या औषधी ची गरज आहे त्याला ती मिळणार नाही व त्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो तर आपल्या सर्वांना हे जिम्मेदारी समजून घ्यावी लागेल.
२) Home isolation ला संपविण्या करिता काही ते म्हणजे तुम्ही होम आयसोलेशन ला संपविणे करिता कोणत्याही दुसऱ्या ची गरज नाही. तुम्ही तुमचं होम आयसोलेशन हे तुम्हाला लक्षणे दिसल्यापासून दहा दिवसा नंतर संपवू शकतात पण त्यामध्ये एक अट आहे ते म्हणजे आखरीचा तीन दिवसांमध्ये जर तुम्हाला ताप नाही आला असेल तर तुम्ही करू शकता.
# DRDO यांनी 500 ऑक्सीजन प्लांट बनवण्याचे ठरवले आहे. या 500 ऑक्सीजन प्लांट पी एम केअर फंड च्या अंतर्गत च्या तीन महिन्यात बनविण्यात येणार आहे.
# रशियाची स्फुटनिक vaccine हे इंडियामध्ये दाखल झाली आहे.
# 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता आपण आपल्या सोयीसुविधा नुसार vaccine निवडून ते घेऊ शकतो. परंतु ही सुविधा फक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये असेल. Cowin पोर्टल वर जाऊन तुम्ही सिंचन किंमत बघून त्यानुसार तुमची vaccine निवडू शकता.
# सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सीईओ ला अग्रेसिव कॉल्स द्वारे वेक्सिं च्या पुरवठा करण्याकरिता कॉल येऊन राहिले असे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले.
# ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आठ रुग्णांचा डॉक्टर सहित मृत्यू दिल्लीमध्ये मृत्यू झाले. ही बातमी दिल्लीतील भत्रा हॉस्पिटलची आहे.
# ९२ वर्ष राजस्थानी महिला बारा दिवसात covid-१९ मात देऊन बरी झालेली आहे.
# BJP चे एमपी गौतम गंभीर यांनी 200 ऑक्सिजन कॉसिंग ट्रॅक्टर दिल्लीमध्ये वाटप करण्याचे सांगितलेला आहे.
अशाच इंटरेस्टिंग बातम्यां करिता ब्लॅक गोल्ड सिटी ला फॉलो करा व आमच्या सोबत जोडून राहा आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा बातम्या असतील तेसुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगा.
Post a Comment