Covaxin किंवा Covishield कोणती Vaccine अधिक चांगली आहे. आणि side effects of Vaccine in marathi.


the credit to BW Bussinesworld

नमस्कार मित्रांनो मी अमित खेरकर आज मी तुमच्यासोबत covid Vaccine बद्दल च्या डाऊट वर बोलणार आहे.

आजच्या या महामारी च्या स्थितीत गव्हर्मेंट नी आपल्या सर्वांसाठी covid vaccine ची उपलब्धता  करून दिली आहे. आपल्या सर्वांना vaccine घ्यायला पाहिजे. पण नेमकी कोणती घ्यावी हा प्रश्न आला असेल तर आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत.

 १) कोणती Vaccine घ्यायला पाहिजे? Covaxin की Covishield.

इंडिया मध्ये भारत सरकार तर्फे दोन vaccine ला मान्यता आहे. 1) Covishield   2) Covaxin या vaccine पहिल्यांदा comorbidities असणाऱ्या व्यक्तींसाठी आल्या होत्या. Ex- hypertension, diabetes, kidney disease etc. Ya व्यक्तींना vaccine ची जास्ती गरज आहे.

1) Covishield :- Covishield ही vaccine Astrazeneca सोबत मिळवून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे मध्ये बनविण्यात आली आहे.

Covishield ही व्हॅक्सिन सिम्पल हर्मलेस व्हायरस पासून बनवलेली आहे. यामध्ये adenovirus  म्हणजेच harmless व्हायरस यावर covid strains चा वापर करून ही वेक्सिं बनवली जाते.

त्यामुळे vaccine घेतल्याने आपली बॉडी व्हायरसच्या विरोधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती डेव्हलप करण्यास मदत करते. कारण की जो व्हायरस आपल्या शरीरामध्ये टाकल्या जात आहे तो हार्मलेस आहे त्यामुळे तो आपल्या शरीरात spread होऊ शकत नाही व त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही.

2) Covaxin :- Covaxin ही भारत बायोटेक या कंपनीद्वारे हैदराबाद मध्ये डेव्हलप केली आहे.

Covaxin मध्ये पूर्ण वायरस dead/inactive करून आपल्या शरीरामध्ये टाकला जातो. 

# Comparison between Covishield Vs Covaxin

जर आपण comparison केलं Covishield and Covaxin मध्ये तर Covaxin मध्ये व्हायरसच्या पूर्ण शरीराचा वापर केला जातो त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कंपेटीटीव्हलि चांगली डेव्हलप होते . परंतु कोणती vaccine सर्वाधिक चांगली यावर आता ही रिसर्च चालू आहे तसं पाहिलं तर दोन्ही वेक्सिं उत्तम काम करत आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला Covishield चे साईड इफेक्ट दिसून येत आहेत ते म्हणजे ब्लड क्लोटींग व इत्यादी.परंतु हे साईड इफेक्ट खूप कमी लोकांमध्ये दिसून येत आहे.

# Side effects of covid-१९ vaccines

दोन्ही covid vaccine चे कोणतेही मोठे साईड इफेक्ट नाहीत. Vaccine लावल्यानंतर काही लोकांमध्ये खालीलपैकी side effects दिसून येतात.

१) शरीर दुखणे 

२) मास पेशी मध्ये खीचाव वाटणे

३) हलका ताप येणे 

४) इंजेक्शन लावल्या जागी दुखणे

५) Rashes 

६) Redness

काही Minor cases मध्ये reair साईड इेक्ट्स दिसून येतात.

Covaxin चे आतापर्यंत काही साईड इफेक्ट दिसून आले नाही पण कंपरिजन करून बघितलं तर Covishield मध्ये काही साईड इफेक्ट दिसून येतात. जसे की न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स होणे या काही नेगलिजिबल केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत.

# दोन्ही vaccine मी घेऊ शकतो का ?

खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला डोस जर Covishield चा घेतला असेल तर सेकंड सुद्धा Covishield घ्यावा तसेच को Covaxin च सुद्धा तसेच करावे. दोन्ही vaccine घेतल्यावर  किती इफेक्टिव राहील यावर आता सध्या काहीही रिसर्च झालेली नाही तरी सुद्धा काही रिसर्च मध्ये हे टाळायला सांगितले आहे.

# दोन डोस मधला गॅप किती असायला पाहिजे.

1. Covaxin मध्ये सामान्यता 4 ते 6 हप्त्याचा अंतर असायला पाहिजे.

2. Covishield यात आता दोन डॉस मधलं अंतर वाढवून सहा ते आठ त्याचं केलं आहे.

# कोणाला vaccine घ्यायला नाही पाहिजे.

1.रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्या व्यक्तींना. (डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोविंड व्हॅक्सिं लावायला पाहिजे)

2.प्लेटलेट काउंट कमी असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा टाळायला हवे अन्यथा डॉक्टरांशी सल्ला घ्यावा.

3.कोणी hydroxychloroquin सारख्या मेडिसिन वर असेल तर त्यांनी सुद्धा टाळायला पाहिजे. (डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

4.स्तनपान करणार्‍या माता.

# कोणती वेक्सिं सर्वात चांगली.

आत्तापर्यंत Covishield आणि Covaxin मध्ये तुलनात्मक रिसर्च स्टडी झालेली नाही. तरीसुद्धा सर्वांनी ही वॅक्सिं लावून घ्यायला पाहिजे. चालत्या महामारी च्या काळात आपल्या सर्वांना विनंती आहे की कसल्याही शंका-कुशंका वर जाऊन vaccine लावण्यास टाळू नये असे असल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

👉 frequeant ask quesions  

  1. can we take fever medication after vaccination? 
       = yes you can take fever medication if you have a fever and please contact your nearest doctor.

      

आपल्याला माझा हा ब्लॉग कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून कळवा जर तुम्हाला काही माहिती आम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. 

To know the effectiveness of vaccination

Click here  

 click here  oximeter 

                       धन्यवाद.




0/Post a Comment/Comments