जेव्हापासून कोरोना महामाई सुरू झाली आहे याच्यावर ची सर्व माहिती तुम्हाला ब्लॅक गोल्ड सिटी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्ही सर्वांनी सुद्धा आमच्यावर विश्वास दाखवला यासाठी धन्यवाद. आज पुन्हा आम्ही एक प्रश्न घेऊन आलो आहोत तो म्हणजे.
👉कोरोना व्हॅक्सीन किती इफेक्टिव्ह आहे कोरणा वायरस च्या लढ्यामध्ये.
भारता मध्येcovid व्हॅक्सिनेशन 16 जानेवारीपासून सुरू झालेला आहे व त्याचे दोन फेज कम्प्लिट झालेले आहेत ते म्हणजे एक साठ वर्षाच्या वरच्या व्यक्तींसाठी व त्यानंतर दुसरा टप्प्यामध्ये 45 वर्ष वयोगटाच्या वरच्या व्यक्तींसाठी. एक मे पासून देशामध्ये 18 वर्षाच्या व्यक्तींसाठी सुद्धा लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
सरकारी आकड्यानुसार भारतातील दहा टक्के जनता ने vaccine चा फर्स्ट डोस घेतलेला आहे. व तसेच एक पॉईंट सात टक्के लोकांनी लोक जनताने दोन डोस घेतल आहे.
👉भारतामध्ये दोन डोसमध्ये अंतर का? व कोरोना लस आपल्या शरीरामध्ये कशी काम करते.
भारतामध्ये दोन डोस मध्ये अंतर ठेवण्यात आलेला आहे. पण त्याचं कारण काय तर हा लस इलाज नाही व्यक्तीना व्हायरस पासून एक बचाव करण्याचा उपाय आहे.
पहिला डोस दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वायरस च्या विरोधात ऑंटी बोडीज तयार व्हायला सुरुवात होते व त्याला काही दिवस लागतात. पहिला डोस दिल्यानंतर शरीरा मध्ये हळूहळू अँटीबॉडीज बनायला सुरुवात होते.
हा सुरुवातीचा आपल्या शरीर रोग प्रतिकारक क्षमतेचा रिस्पॉन्स आहे. आणि जेव्हा आपण लसचा दुसरा डोस घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑंटीबॉडी बनण्याचा रेट हा वाढून जातो व त्यामुळे आपल्या शरीरामध्ये झटपट अँटीबॉडीज बनायला सुरुवात होते.
दुसरा डोस मध्ये आपल शरीर फक्त अँटीबॉडी बनवत नाहीतर आपल्या शरीरातील काही इतर अवयवांना जसे lymphnode व इतर अवयव यांना वायरस च्या विरोधात प्रतिक्रिया द्यायला सांगतो.
काही देशांमध्ये तर दोन लस डोसमध्ये दोन महिन्याचा अंतर सुद्धा ठेवायला सांगितला आहे. रिसर्च मध्ये कोवीशील्ड मधलं अंतर हे दीड महिन्याचा ठेवायला सांगितल आहे व या दोन डोस च्या अंतरा बद्दल रिसर्चर मध्ये विवाद सुद्धा चालू आहे. की अंतराला वाढवायला पाहिजे की कमी करायला पाहिजे.
चालत्या रिसर्चमध्ये असा माहित झाला आहे की लसीचा डोस मध्ये जर अंतर हा वाढविला तर त्याचा लस च्या इफेक्टिवेनेस वर सुद्धा इफेक्ट होतो.
👉Vaccine घेतल्यानंतर परत इन्फेक्शन होईल का?
Vaccine घेतल्यानंतर सुद्धा इन्फेक्शन होण्याचा चान्स असतो तरीसुद्धा आपण सर्वांनी जे नियम पाळत होतो आधी ते नियम तसेच ठेवावे. लस घेतल्यामुळे आपल्याला हानी होण्याचा प्रमाण हा खूप कमी होऊन जातो. त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज नाही पडेल.
👉Vaccine च्या दुसरा डोस ची का गरज आहे?
Vaccine हे पूर्णतः काम तेव्हाच करणार जेव्हा त्याला बुस्टर डोस हा मिळेल व त्यामुळे आपल्या शरीराला परत एक नोटीस जातो की या वायरस बद्दल आपल्याला इम्युनिटी बनवायची आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार ज्या व्यक्तींनी एकच डोस घेतला त्यांमध्ये परत इन्फेक्शन चा चानस जास्त दिसून येतो. त्यामुळे आपल्या सर्वांनी लसीकरणाचा पूर्ण कोर्स करून घ्यावा.
👉भारतामध्ये कोणत्या वॅक्सिं दिल्या जात आहेत?
भारतामधील ड्रग रेग्युलेटरी अथोरिटीने भारतामध्ये दोन vaccine ला मान्यता दिली आहे ते म्हणजे Covaxin आणि Covishield, रशियाची स्पुटनिक v चे इमर्जन्सी केस मध्ये वापरायला सांगितलेली आहे.
👉Vaccine घेतल्याने मी पूर्णतः सुरक्षित होतो का?
यावर रिसर्च चालू आहे पण लस घेतल्याने आपण काही काळापुरतं व्हायरस इन्फेक्शन पासून बचाव होतो.
Covaxin की Covishield कोणती लस घ्यावी ?
याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
👉👍👌👌click here
side effects of covid vaccination.
👉👉👉 click here
👉👍👌👌click here
side effects of covid vaccination.
👉👉👉 click here
आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून कळवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.
Post a Comment