१) चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्यालय जिल्ह्यात कोठे आहे?
चंद्रपूर ,पोंभूर्णा ,बल्लारशा
२) जिल्ह्यात पंचायत समितीचे कार्यालय असून किती तालुक्यात आहेत?
१४ तालुक्यात
३) आदिवासी उप योजना अंतर्गत येणाऱ्या गावांची संख्या किती?
७६८ गावे
४) जिल्ह्यातील निवड ओलिताखाली असणारी जमीन किती हेक्टर आहे?
१०५ हेक्टर
५) जिल्ह्यातील बिगर वापरा खालील जमीन किती?
३६ हजार हेक्टर
६) जिल्ह्यातील एकूण पिकाखालील किती हजार हेक्टर जमीन आहे?
४८९ हजार हेक्टर
७) जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे तलाव जास्त प्रमाणात आढळतात?
मध्य प्रकारचे
८) जिल्ह्यात पार्श्वनाथ जैन मंदिर कुठे आहे?
भद्रावती
९) 'बिजासन' बौद्ध गुंफा ही कोणत्या राज्यांनी बांधली?
सूर्य घोष राजा
१०) जिल्ह्यातील बल्लारपूर येथील प्राचीन किल्ला कोणत्या शतकात बांधण्यात आला?
१४ व्या शतकात
११) बाबाजी गोंड राजांनी कोणत्या मंदिराची स्थापना केली?
केशवनाथ मंदिर
१२) आनंदवनात कोणत्या पद्धतीने घरे जास्त प्रमाणात बांधली आहे?
राजस्थानी
१३) जिल्ह्यातील मॉल या तालुक्याचे विभाजन होऊन कोणता नवीन तालुका बांधण्यात आला?
सावली
१४) पश्चिम सीमेवरून जिल्ह्यात कोणती नदी वाहते?
वेन गंगा नदी
१५) उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणाच त्या जिल्ह्याच्या सर्व नद्या प्रामुख्याने वाहतात?
चंद्रपुर
१६) भारतात छोडो चळवळ या चळवळीत दरम्यान जिल्ह्यातील कोणत्या गांधीवादी सत्याग्रही व्यक्ती काला २१ दिवस तुरुंगात पाडण्यात आले?
बाबा आमटे
१७) जिल्ह्यातील कोणत्या राज्याच्या समाधीला हलवा या नावाने ओळखले जाते?
गोंड राजाचा
१८) जिल्ह्यात सर्वात लोन नगर परिषद कोणते आहे
मुल
१९) जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कोणत्या तालुक्यात सर्वात जास्त आहे?
चंद्रपुर
२०) जिल्ह्यात दुर्गापूर येथे कशाचे निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे?
वीज निर्मिती
२१) 2001 ते 2002 मध्ये कोणत्या जिल्ह्याची दूरचित्रवाणी कार्यालय हलविण्यात आले?
चंद्रपुर
२२) 'श्रम' हे कोणत्या बाबाच्या जीवनाचे मूलभूत मंत्र आहे
बाबा आमटे
२३) चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो?
नागपूर प्रशासकीय विभाग
२४) गोंदिया ,गडचिरोली नंतर नक्षलग्रस्त असणारा जिल्हा?
चंद्रपुर
२५) विदर्भात सर्वात जास्त पाऊस पडणारे जिल्हे कोणते?
चंद्रपूर ,गडचिरोली
२६) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात कोणत्या जमातीच्या राजाचे वर्चस्व आहे?
गोंड जमाती
२७) जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते?
चंद्रपुर
२८) महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्हा कोणता?
चंद्रपुर
२९) स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष चंद्रपुर जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जाई?
चांदा
३०) 26 जून 1999 रोजी कोणते दोन तालुके निर्माण केले गेले?
पोंभुर्णा व बल्लारपूर
३१) कोणते तालुके मुल चिमूर टेकड्यांच्या प्रदेशात मोडतात?
वरोरा ,भद्रावती ,नाग बीड व मूल
३२) जिल्ह्याच्या उर्वरित प्रदेश कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात मोडतो?
वर्धा-वैनगंगा
३३) जिल्ह्यातील मुद्रा कोणती स्थानिक एनावे आहे?
रेताड पांढरी
३४) वैनगंगा खोऱ्यातील मुद्रा कोणत्या पिकांसाठी अनुकूल आहे?
भाताच्या पिकासाठी
३५) जिल्ह्याचे हवामान कसे आहे?
उष्ण व कोरडे ,पावसाळ्यात मात्र हवा दमट असते. उन्हाळ्यात अतिशय क** असतो
३६) वर्धा नदी वैनगंगेला कुठे मिळते?
जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला
३७) वैनगंगेची महत्त्वाची उपनदी कोणती?
मूल
३८) वर्धा नदीच्या काठी वसलेली ठिकाणे कोणती?
राजुरा, बल्लारपूर व घुगुस
३९) इरई नदीकाठी वसलेले ठिकाणे कोणती?
चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण
४०) चिमूर हे तालुक्याचे मुख्यालय कोणत्या नदी काठी वसले आहे?
मुल
४१) कोणते तालुके व तालुक्यांच्या काही भागात राज्य शासनाची विशेष कृती योजना राबवली जाते?
राजुरा व गोंडपिपरी
४२) चंद्रपूर जिल्ह्यात मोठे धरणे आहेत काय?
नाही
४३) शिंदेवाही तालुक्यात कुठे धरणे आहे?
पाथरी नदीवर येथे
४४) नांदेड तालुक्यात कोठे धरण आहे?
नरेश्वर व घोडाझरी येथे
४५) वरोरा तालुक्यात कोठे धरण आहे?
चारगाव चंदनाला व लभासराड
४६) चंद्रपूर येथे कोणता कारखाना आहे?
फेरोमेन मॅग्नीज व पोलादाच्या कारखाना
४७) बल्लारपूर येथे कोणते कारखाने आहे?
कागद कारखाना
४८) काच कारखाना कुठे आहे?
चंद्रपुरात
४९) सेक्सी राजुरा भागात कोणत्या जमातीचे लोक आढळतात?
कोंब
५०) जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कुठे आहे?
चंद्रपूर, घडोली, घुगुस व मुल
Post a Comment