चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास व जिल्ह्यातील तालुके व गावे याबद्दल संपूर्ण माहिती. List of taluka and villages in chandrapur in marathi.



🌆 चंद्रपूर 
जिल्ह्याचा इतिहास व  जिल्ह्यातील तालुके आणि गावे 

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके आणि गावे याबद्दल संपूर्ण माहिती जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास व जिल्ह्यातील तालुके व गावे याबद्दल संपूर्ण माहिती. List of taluka and  villages in chandrapur in marathi.

 चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास.:-  

चंद्रपूर जिल्ह्याला पूर्वी चांदा म्हणून ओळखले जायचे व तसेच चंद्रपूर जिल्ह्याची आणखी एक ओळख म्हणजे त्याला लाभलेले खनिज संपत्ती कोळशाखानीमुळे व महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे खनन हे चंद्रपूर मध्ये होत असल्यामुळे याला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाते. व तसेच चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले अंचलेश्वर मंदिर व महाकालीचे प्राचीन मंदिर सुद्धा आहेत. व तसेच चंद्रपूर जिल्ह्यात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प सुद्धा दुर्गापूर येथे आहे.

2) चंद्रपूर जिल्हा हा कधी निर्माण झाला?

चंद्रपूर जिल्ह्याची स्थापना ही गोंड राजा खाणक्या बल्लारशाह यांनी १३ व्या शतकात केली. व चंद्रपूर जिल्हा हा गोंड राज्याची त्यावेळी ची राजधानी होती. त्यावेळी त्याला चांदागड म्हणून ओळखले जायचे त्यालाच चांदाही म्हणतात. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर 11 जानेवारी 1964 रोजी महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हा निर्माण केला. 

आजच्या नव्या या युगात चंद्रपूर जिल्ह्या ला आपण ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखतो त्यामागचे कारण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले खनिज संपत्ती. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाच्या उत्खनन चंद्रपूर जिल्ह्यात होतो व त्यामुळेच त्याला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाते. व तसेच जगातील सर्वात मोठ्या थर्मल पावर स्टेशनच्या लिस्टमध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचे नाव येतो. 

 2) चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान व विस्तार

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांनी वेळेला आहे व तेलंगणातील राज्यातील एक जिल्हा आदिलाबाद यांनी सुद्धा वेढलेला आहे.

  👇 नागपूर      👇 भंडारा 

   वर्धा    👉        चंद्रपूर         👈   गडचिरोली

                                                         👆  यवतमाळ      👆 तेलंगाना (आदिलाबाद )                                   

 

   👉चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्यालय हे चंद्रपूर आहे.

    👉चंद्रपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ:-  11443 चौ.किमी 

   👉चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या:- 22 लाख (2011 च्या जनगणनेनुसार.)

   👉घनता:-193

   👉लिंग गुणोत्तर 961

   👉 साक्षरता 81.4%

   👉RTO code of chandrapur :- MH34

   👉महानगरपालिका चंद्रपूर.

   👉चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

   चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत.

1) चंद्रपूर  6)सावली  11)भद्रावती 

2)चिमूर  7)पोंभूर्णा  12)ब्रह्मपुरी

3)वरोरा   8)कोरपना   13)गोडपिपरी 

4)राजुरा  9)नागवीळ  14)बल्लारशा

5)मुल    10)शिंदेवाही   15)जिवती.


🌆चंद्रपूर जिल्ह्यातील गावे  

1) adegaon population 416

2) agarzari population 265 

3) ajaypur raiyatvaadi population 1325

4) ambora population 507 

5) anturiya population 465 

6) arwat population 401

7) Belsani population 976

8) Bor rith population 47

9) Borda indarpawar population 1602

10) chak borda population 127

11) chak  nimbala population  979

12)chak pimpal khut population 211

13) Chandsurla population 1130

13)chandur population 66

14) chargaon population 420 

15)Datala population 2883

16)Dewada population 654

17)Dhanora population 1623

18)Doni population 277

19)Gawarala rith population 91

20)Ghanta chauki population 324

21)Gondsawari rayyatwari population 1040

22)Haldi population 345

23)Hingnala population 359

24)Jambharala population 435

25)Junona rayyatwari population 2030

26)Karwa population 710

27)Khutala population 1717

28)Kitali population 1020

29)Kolasa population 364

30)Kosara population 1200

31)Lakhamapur population 3067

32)Lohara population 1468

33)Mahadwadi population 253

34)Mahakurla population 540

35)Mamala mokasa population 575

36)Marada population 1968

37)Marar sawali chak population 75

38)Mhasala rith population 297

39)Mhatardevi population 1521

40)Moharli population 1102

41)Morwa population 2055

42)Nagala population 805

43)Nagala population 1384

44)Nagpur population 861

45)Nandgur population 308

46)Neri population 2060

47)Nimbala population 716

48)Padmapur population 907

49)Pahami population 96

50)Pandhar khawada population 1444

51)Payali bhatali population 1744

52)Peth population 75

53)Pimpat khunt population 344

54)Pipri population 1762

55)Ranvendali population 3548

56)Sakharwahi population 1632

57)Shengaon population 2073

58)Shivanichor  population 808

59)Sidur population 994

60)Sinala population 1461

61)Sonegaon population 827

62)Sonurli population 3

63)Temta population 159

64)Umarilalman population 571

65)Usgaon population 1657

66)Vadholi population 446

67)Vendali population 1136

68)Vichoda Bk population 460

69)Vichoda rayyatwari population 461

70)Wardha population 825

71)Waigaon mokasa population 611

72)Walni population 517

73)Wandhari population 576

74)Warwat population 1592

75)Yernur population 1564

76)Zari population 127

78) chichala population 4220

79)chichpali population 1572

80)chincholi  population 452

81)chorola  population 299

82)chorgaon  population 949

83) chichala population 4220


चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या 

1) वर्धा 2)वैनगंगा 3)इरई 4)मुल 5)अंधारी 6)पैनगंगा 7)पाथरी


चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान

ताडोबा राष्ट्रीय उद्यान  हे 1955 साली महाराष्ट्र सरकारने बनविण्यात आले. आणि हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान होते.

व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे व हे भद्रावती तालुक्यात येतो.

अभयारण्य:- अंधारी अभयारण्य हे भद्रावती तालुक्यात येतो.

खनिज संपत्ती

लोह खनिज:- लोहारा, असोला, कुसूंबी, पिंपळगाव.

दगडी कोळसा:- बल्लारशा, वरोरा, चांदा.

चुनखडी:- राजुरा, नांदगाव, वरोरा.

   👉राज्यातील 70% कोळसा हा चंद्रपूर जिल्ह्यात सापडतो

   👉चंद्रपूर जिल्ह्यातील लेण्या व शिल्पस्थाने

   सोमनाथ, भांदक, चंद्रपूर, भद्रावती.

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगधंदे

   👉 कागज गिरणी:- बल्लारशा हे राज्यातील सर्वात मोठे कागद गिरणी आहे.

   👉काच कारखाना:- चंद्रपूर

   👉भाताचे गिरणी:- मूल

   👉बंदुकीच्या गोळ्यांचा कारखाना भद्रावती तालुक्यात येतो.


   👉चंद्रपूर जिल्ह्यातील हवामान हे उष्ण व कोरडे आढळते


तुम्हालाही चंद्रपूर बद्दलची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा व तसेच माझ्या या वेबसाईटला फॉरवर्ड करा तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांना चंद्रपुराचा इतिहास नाही माहिती व असेच माहिती बघण्याकरिता माझ्या या वेबसाईटला सेव्ह करून ठेवा.

0/Post a Comment/Comments