मी अमित खेरकर आज तुमच्यासमोर आणखी
एक कोरोना काळामध्ये आनंदाची लहर घेऊन येणारी बातमी घेऊन आलेलो आहे.
image credit to pixahive.com
रशियाची स्पुत्निक लस ही भारतात आज दाखल झालेली आहे. रशियातून हैदराबाद विमानतळावर दीड लाख लसी या भारतात उतरविण्यात आलेले आहे. आता आपल्या सर्वांना या लस कधी सर्वांसाठी सुरू करण्यात येईल याबद्दल आतुरतेने वाट बघत आहोत.
भारतामध्ये खरंच लसीचा तुटवडा होता. तो आता रशियाच्या स्फुटनिक लस आल्यामुळे आपल्याला तुटवडा जाणवणार नाही काही प्रमाणात. भारतामध्ये आतापर्यंत Covishield आणि Covaxin या लसी नाच मान्यता देण्यात आली होती व सर्वसामान्यांसाठी या लसीकरण याकरिता सुरू करण्यात आल्या होत्या.
स्पुटनिक की वेक्सिं गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट या द्वारे निर्माण करण्यात येत आहे. ही वेक्सिं इंटर मस्कुलर दिल्या जाणार आहे.
Covaxin की Covishield कोणती लस घ्यावी ?
याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
👉👍👌👌click here
side effects of covid vaccination.
👉👉👉 click here
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करू शकता किंवा तुम्हाला काही न्यूज द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.
धन्यवाद
Nice
ReplyDeletePost a Comment