नमस्कार ब्लॅक गोल्ड सिटी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तक चे सिनियर जर्नलिस्ट रोहित सरदाना यांचे ३०/०४/२०२१ ला दुःखद निधन झाले.
३० एप्रिल रोजी सकाळला रोहित सरदार यांचं हार्टअटॅक आल्यामुळे निधन झाल. गेल्या काही दिवसांपासून ते Corona सोबत लढत होते. काल रात्री नोयडा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले होते.
रोहित सरदाना यांचा मृत्यू कविड टेस्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला व त्यांचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात येत आहे.
रोहित सरदाना हे आज तक चैनल मध्ये हिन्दी पत्रकारिता करण्याचं काम करत होते व सकाळला त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. कोरोना च्या काळामध्ये पत्रकारांचा काम करायचं आव्हान वाढलेला आहे.
आत्ताच्या या मानसिक तणावाच्या स्थितीत ही आपले पत्रकार चांगले काम करत आहेत. या सर्व गोष्टींमध्ये पत्रकारांवर ताण तणाव वाढत चालला आहे व त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या वैयक्तिक जीवनावर म्हणजेच आरोग्यावर परिणाम होत आहे त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला अशा बातम्या मिळत आहे. अत्यंत कमी वयामध्ये रोहित सरदाना यांचा मृत्यू झाला आहे.
रोहित सरदाना यांच्या मूर्तीवर आपल्या संवेदना जाहीर करत आहेत त्यांना आठवण करत आहे
रोहित सरदाना यांना आदरणीय श्रद्धांजली
By Amit Kherkar
Post a Comment