व तसेच डॉक्टर च्या आदेशानुसार कोविडची ही चाचणी करून घ्यावी व यात विलंब करू नये. बऱ्याच पेशंटला भेटल्यानंतर रिसर्चमध्ये असे निदर्शनास आले आहे की पेशंट covid ची टेस्ट करायला घाबरतात.
परंतु मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की covid ची टेस्ट वेळेवर करणे व त्यानुसार वेळेस उपचार करणे गरजेचे असते हे आपलं शास्त्र आहे कोरोना व्हायरसच्या विरोधामध्ये. शस्त्र आणि शत्रु मध्ये गफलत करू नका व लवकरात आपले चाचणी करून घ्यावी व त्यावर उपचार करावा.
Covid-19 मध्ये कोणत्या टेस्ट होतात?
RT- PCR
Rapid antigen test
टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास काय करावे? व ट्रीटमेंट कशी असते?
जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर घाबरून जाऊ नका. खूप पेशंट लवकरच बरे होतात जर वेळेवर ट्रीटमेंट चालू केली तर जर तुमचा आजार सौम्य अति सोम्या असेल तर तू जर तुमचे डॉक्टर तुम्हाला फक्त सपोर्टयु केअर देतील.
त्यामध्ये ऑंटी व्हायरल टॅबलेट ची गरज नसते जर तुमच्या लक्षणांच्या तीव्रतेत वाढ झाली तुम्हाला अँटिव्हायरस प्रतीची टॅबलेट देण्यात येईल. जर तुमची ऑक्सिजन लेव्हल चांगली असेल वारंवार ताप य येत नसेल तर तुम्हाला होम आयसोलेशन देण्यात येईल.
पेशंटची स्थिती गंभीर असल्यास काय करावे?
पेशंट ला त्वरित हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे व त्याच्या सिटीस्कॅन करून घ्यावा व त्यानुसार डॉक्टर ट्रीटमेंट होतील. सर सिटीस्कॅन मध्ये स्कोर वाढून आला तर त्यांना ऑन्टी व्हायरल इंजेक्शन चालू करण्यात येईल. व ऑक्सिजन सपोर्ट देण्यात येईल गरज पडल्यास वेंटीलेटर सुद्धा लावण्यात येणार.
होम आय सोल्युशन मध्ये असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
होम आयसोलेशन मध्य असताना एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवावी ती म्हणजे इतरांसोबत संपर्क टाळावा हे तुमची जबाबदारी आहे. रुग्णांनी स्वतः इतरांशी संपर्क टाळला तर कोविंड प्रसारणाला आपण ताब्यात करू शकतो.
यदाकदा इतरांशी संपर्क येणे गरजेचे असेल तर सोशल डिस्टंसिंग चा पालन करावा. आणि मास योग्य रीतीने लावा तसेच तुमच्या डॉक्टरांनी दिली तुम्हाला ट्रीटमेण्ट ती फॉलो करा. याशिवाय पुरेसे पाणी प्या श्वासोश्वास असा व्यायाम करा आराम करा व नीट जेवण आणि झोप घ्या.
तुमच्या डॉक्टरांनी दिल्लीला वेळेवर फॉलोअप द्या.
Covid झाल्यास काय करू नये ?
Covid झाल्यास आपल्याला गंभीर covid आहे की नाही याची आधी खात्री करून घ्यावी जर नसल्यास हॉस्पिटल मध्ये भरती होण्याकरिता हयगय करू नये. कारण त्यामुळे ज्या व्यक्तीला खऱ्यारीतीने हॉस्पिटल बेड ची गरज आहे त्याला भेट मिळणार नाही त्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो.
घाबरून जाऊ नये कारण बरेचसे पेशंट हे होम आयसोलेशन मध्ये सुद्धा ठीक होत आहेत.
जर तुम्हाला माझा लिहिलेला ब्लॉग आवडला असेल तर याला कमेंट करा व आपल्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करा व्हाट्सअप फेसबुक आणी इतर सोशल मीडियावर सुद्धा करू शकता थँक्यू.
Post a Comment