पल्स ऑक्सीमिटर ( Pulse oximeter )कसा उपयोग करावा ? आणि पल्स ऑक्सीमिटर या बद्दल संपूर्ण माहिती .

 मित्रांनो कोरणा या विषाणूने सगळीकडे हाहाकार मचवला आहे व या महामारी चा मानव जातीवर खूप मोठं संकट आलेला आहे. आणि या अशा या काळामध्ये पल्स ऑक्सी मिटर मीटरचा कसा वापर करावा हे माहीत असणे आपल्याला खूप गरजेचा आहे. याविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. जर तुम्हाला माझा आर्टिकल आवडला तर याला कमेंट करा आणि तुमचा मित्र मंडळींना फॉरवर्ड करा. 

image credit to wikimedia commons
# पल्स ऑक्सीमिटर ( Pulse oximeter )

शहरातील ठोके व शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरिता वापरात येणारे उपकरण म्हणजे पल्स ऑक्सी मीटर होय.

लक्षणे विरहित व सौम्य व माध्यम लक्षणे असणाऱ्या पेशंटला व होम आयसोलेशन पेशंटला त्याचे रक्ताचे ऑक्सिजनचे प्रमाण व ठोके मोजण्याकरिता याचा उपयोग केला जातो.

कोरणा मध्ये पेशंटला ऑक्सिजनचे प्रमाण मोजणे का गरज भासते कारण श्वास घेण्यास त्रास व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते हे लक्षणे निमोनियाची होऊ शकतात याकरिता आपल्याला आपले ऑक्सिजनचे प्रमाण मोजत राहणे गरजेचे असते.

सहसा 95 ते 100 हे नॉर्मल ऑक्सीजन सजेशन असते जर का 95 पेक्षा खाली ऑक्सिजन सचिन रेशन जात असेल तर त्याला तत्काळ दवाखान्यात जायला पाहिजे.

पल्स ऑक्सी मीटर च्या साह्याने ऑक्सिजन कसे मोजावे?

ऑक्सी मीटरचा वापर करण्याकरिता प्रथम तुम्हाला ऑक्सी मीटरला ओन करावं लागेल. त्याकरिता ऑक्सी मीटर मध्ये एक बटन दिलेली असते. ती बटन दाबा.

त्यानंतर ऑक्सि मीटर हा मधल्या बोटाला लावून घ्यावा त्यावर आता काही रिडींग घ्यायला सुरुवात होईल त्यातील मोठ्या आकड्यांमध्ये जी रीडिंग असते ती ऑक्सिजनचे प्रमाण दाखविते अ तसेच त्याला spo2 असेही म्हणतात.

त्याच बाजूला काही रीडिंग यायला सुरुवात होत असेल त्याला हृदयाचे ठोके तसेच पल्स असे म्हणतात. सामान्यता हृदयाचे ठोके हे 72 असते.

या प्रकारे तुमच्या शरीरातील ऑक्सिजन व हृदयाचे ठोके माहित होईल.

Note :- 

शरीरातील ऑक्सिजन व हृदयाचे ठोके मोजण्याची हात स्वच्छ धुऊन घ्यावे व नका वर नेल पॉलिश असेल तर ते काढून घ्यावी अन्यथा चांगली रीडिंग देणार नाही.

जर शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी दाखवत असेल तर घाबरून जाऊ नये. व आपल्या जवळच्या डॉक्टरला याबद्दल माहिती द्यावी व त्यांच्या सल्ल्याने वागावे.

वारंवार ऑक्सिजनचे प्रमाण मोजत राहू नये दिवसातून किमान तीन दा मोजून मोजावे.

एकदा सकाळी 
एकदा दुपारी
एकदा सायंकाळी

जल ही माहिती तुम्हाला उपयोगी आली असेल व आवडली असेल तर याला जरूर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा व आमच्या वेबसाईटला व्हिजिट करत राहा थँक्यू आर्टिकल रिटर्न बाय  Mr. Amit kherkar







0/Post a Comment/Comments