चंद्रपूरकरांनी मोजले फॅन्सी नंबर साठी 1 करोड रुपये.

चंद्रपूरकरांचा नाद करायचा नाही! ही गोष्ट खरीच आहे कारण चंद्रपूरकर हे त्यांच्या इच्छा व त्यांच्या श्रद्धे पोटी किंमतीला जागा देत नाहीत. किंमत किती असो ते आपल्या इच्छा व श्रद्धा पूर्ण करतात.

मार्केटमध्ये जशी नव्या मॉडेलच्या गाड्या आल्यात  त्याला घेण्याचा ओढ लोकांचा सुरू होतो व तसेच त्यामध्ये काही लोकांना त्या गाड्यांमधील नंबरचा युनिक असावा हा सुद्धा एक ओढ असतो.

हे युनिक नंबर व फॅन्सी नंबर यावर गव्हर्नमेंटनी काही निर्बंध आणले आहेत परंतु लोकांमध्ये याचा एवढा क्रेझ आहे की तो आताही फॉलो केल्या जात आहे व त्या युनिक नंबर करिता लोकं मागतील त्या किंमती द्यायला तयार होतात.

त्या इच्छेपोटी व त्या ओळी पोटी ते काही किंमतीला जागा देत नाही व त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मागतील त्या किंमत द्यायला तयार होतात.

अशीच एक घटना आपल्याला चंद्रपूर आरटीओतून (चंद्रपूर RTO) मिळाली आहे . चंद्रपूर आरटीओ च्या म्हणण्यानुसार चंद्रपूरकरांनी फॅन्सी नंबर करिता व युनिक नंबर करिता एक कोटी रुपये मोजले. 

अशा या चॉईस नंबरच्या व किंवा युनिक नंबरच्या युनिकनेससाठी लोकांना आरटीओ मध्ये अर्ज करावा लागतो. जर एकाच नंबर साठी खूप सारे अर्ज आले असेल तर त्याचा लिलाव लागतो व अर्ज करताना लिफाफ्यात धनराशी टाकून अर्ज करावा लागतो लिलाव लागतो व ज्याच्या लिफाफ्यात सर्वाधिक धनराशी असेल त्याला तो नंबर दिला जातो.

सर्वाधिक भाव असणारे टॉप टेन नंबरची लिस्ट.

नंबर:-  0010  किंमत:- 1,50,000Rs

नंबर:-  1111  किंमत:- 70,000Rs

नंबर:- 2222 किंमत:- 70,000Rs

नंबर:- 0005 किंमत:- 50,000Rs

नंबर:- 0007  किंमत:- 50,000Rs

नंबर:- 5678 किंमत:- 50,000Rs

नंबर:- 0302 किंमत:- 45,000Rs

नंबर:- 1010 किंमत:- 45,000Rs

नंबर:- 2552किंमत:-  22500Rs

नंबर:- 2676  किंमत:- 22500Rs



0/Post a Comment/Comments