युवा सोशल फाउंडेशन च्या प्रयत्नाला मोठा यश 👌👌💥💥🙌🙌🤝🤝


चंद्रपूर मध्ये सातत्याने वाढत्या सडक दुर्घटना बघून चंद्रपूर च्या जनते ला जीवितहानी हू नये हे मध्य नजर ठेऊन दिनांक 7-11-2022 ला युवा सोशल फाउंडेशन च्या शिष्टंडळाने बांधकाम विभाग, चंद्रपूर ला निवेदन देऊन चंद्रपूर-नागपूर महामार्ग वरील वरोरा नाका उळाणपुल वरील खड्डेयान मुळे होणाऱ्या अपघात व नागरिकांच्या त्रास या बद्दल चर्चा केली व 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता अन्यथा तीव्र आंदोलन करू असं आव्हान सुद्धा दिले होते. बांधकाम विभाग,चंद्रपूर ने युवा सोशल फाउंडेशन च्या तक्रार ची दखल घेऊन उळाणपुल वरील काम 1 महिन्यात पूर्ण केले. चंद्रपूर च्या जनते ने युवा सोशल फाउंडेशन चे आभार वेक्त्य केले.🙏🙏🙏


युवा सोशल फाउंडेशन जनते च्या सेव्हे साठी नेहमी तत्पर 🚩🚩🚩

0/Post a Comment/Comments