👉DCGI (Drug controller General of India) यांनी covid-१९ रुग्णांकरिता कोणत्या औषधी ला व कोणत्या रुग्णांकरिता मंजुरी दिली.
DCGI यांनी 2-deoxy-D-glucose (२-DG ) या दवाई ला मध्यम आणि तीव्र ( moderate to severe ) covid-19 रुग्णांना बरं करण्याकरिता या दवाई ला मंजुरी दिली आहे.
👉Who develope the २-DG Drug?( हीदवाई कोणी बनवली आहे)
ही दवाई dr. Reddy's लेबोरेटरीज हैदराबाद यांच्यासोबत कॉलाबोरेशन करून DRDO ( Defense research and development organization) च्या The institute of nuclear medicine and allied sciences (INMAS ) या lab मध्ये ही औषध बनविण्यात आली आहे.
👉When & how २-DG Drug it was developed? (कधी आणि कसे याड औषधी ला डेवलप केलं आहे?)
DRDO यांनी INMAS च्या लॅबमध्ये १ एप्रिल २०२० , CORONA ची पहिल्या लाट Wave चालू असताना. DRDO च्या वैज्ञानिकांनी (scientists) ने एक प्रयोग (एक्सपेरिमेंट) केला २-DG दवाई चा SARS-COV-2 VIRUS वर काम करू शकते की नाही हे बघण्याकरिता हा एक्सपेरिमेंट केला गेला होता.
मग त्यांच्या रिसर्चमध्ये असं बघण्यात आले की 2-DG औषध SARS-CoV-2 व्हायरस च्या वाढले थांबवत आहे.
मग या रिझल्ट ला बघून CENTRAL DRUG STANDARD CONTROL ORGANIZATION (CDSCO) यांनी त्या दवाई च्या Phass-II clinical trials करिता मे 2020 मध्ये CIVID-19 रुग्णांकरिता वापरासाठी परवानगी देण्यात आली.
DRDO and Dr Reddy Hyderabad lab यांनी क्लिनिकल ट्रायल्स हे कोरोना पेशंट मध्ये सेफ्टी आणि इफिकॅसी बघण्याकरिता सुरू केले.
Phass II क्लीनिकल Trials हे मे ते ऑक्टोबर 2020 पर्यंत करण्यात आले. त्यामध्ये रुग्णांची लक्षणीय सुधारणा आणि रिकव्हरी झाली.
Phass IIa हे सहा (6) रुग्णालय आणि Phass IIb क्लिनिकल ट्रायल हे अकरा रुग्णालयांमध्ये घेण्यात आले.
Phase II क्लीनिकल ट्रायल्स ११० रुग्णांमध्ये ही स्टडी केल्या गेली होती. आणि ही दवाई खूप सुरक्षित असल्याचे असे दिसून आले.
👉Efficacy and safety of 2-DG drug?
ही औषध कोरोणा रुग्णांमध्ये त्याचे लक्षणे ( SYMPTOMS) कमी करणे आणि रिकवरी (RECOVERY) हे covid स्टॅंडर्ड केअर मध्ये खूप गतीने काम केली.
यामध्ये ज्या पेशंटला ही औषध देण्यात आले त्यामध्ये लक्षणीय २.५ दिवसांचा फरक स्टॅंडर्ड care च्या तुलनेत दिसून आला.
👉PHASS III CLINICAL TRIAL
हे सर्व बघता DCGI यांनी PHASS III क्लिनिकल ट्रायल्स करिता नोव्हेंबर 2020 मध्ये परवानगी देण्यात आली.
या क्लिनिकल ट्रायल मध्ये 220 रुग्णांमध्ये दस डिसेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत 27 हॉस्पिटलमध्ये या दवाई चा उपयोग करण्यात आला.
यामध्ये सुद्धा लक्षणीय सुधारणा COVID-19 पेशंट मध्ये दिसून आली. व पूरक (supplementary) ऑक्सिजन वर अवलंबून असणारे पेशंट तिसऱ्या दिवशी त्यापासून मुक्त झाले.झाले
आणि यामध्ये असे दिसून आले की COVID-19 पेशंटला ऑक्सीजन गरज कमी लागत आहे. व ज्या व्यक्तीं मध्ये या गोळीचा उपयोग केला त्यांची रिकव्हरी सुद्धा गतीने झाली.
आणि या सर्व स्टडीचा विस्तारी DATA DCGI ला सोपविण्यात आला.
👉This drug work on above 60 years person.
या औषधी चा उपयोग 65 वर्ष पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहे असे दिसून आले.
👉When granted permission for emergency use?
या दवाई ला मे एक मे 2021 ला DCGI द्वारे इमर्जन्सी मध्यम आणि तीव्र पेशंटमध्ये वापराकरिता परवानगी देण्यात आली.
👉How 2-DG works?& what are the 2-deoxy-D-glucose (२-DG ) use for
ही दवाई मुख्यता कॅन्सरला ट्रीट करण्याकरिता वापरला जाते. परंतु याचा वापर हा covid-१९ रुग्णा मध्ये सुद्धा केल्या जात आहे. चला तर बघुया ही दबाई कशा प्रकारे काम करते.
2-DG ही दवाई कॅन्सर सेल (CELL) ला ग्लूकोज चा पुरवठा थांबवितो व त्यामुळे कॅन्सर सेल ची वाढ होत नाही. कारण कॅन्सर cell ला जगण्याकरिता ग्लूकोज ची आवश्यकता असते. आणि जर याचा ग्लुकोजचा पुरवठा थांबविला तर त्या cells मारायला सुरुवात होतात. परंतु आता पर्यंत या दवाई ला कॅन्सर उपचार करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली नाही.
👉How 2-DG work s on CORONA VIRUS?
कोरोना रूग्णांमध्ये ही दवाई टॅबलेट रुपात पाण्यासोबत घेतले जाऊ शकते. अन्यथा याचा पावडर फॉर्म in sachet द्वारे पण दिल्या जाऊ शकते.
ही दवाई आपल्या शरीरातील संसर्गित पेशींना जाऊन संलग्न होतो व त्यामुळे विषाणूला त्याच्या वाढी करिता लागणारा पुरवठा थांबवितो. व त्यामुळे कोरोना चा नाश होतो. आणि त्यामुळे कोरोणा आपल्या शरीरामध्ये आणखी पसरू शकणार नाही. रुग्णांना लागणारा ऑक्सिजनची गरज सुद्धा कमी होईल. आणि या दवाई च्या उपयोगाने बऱ्याच लोकांचा जीव सुद्धा वाचविला जाऊ शकतो.
मी आशा करतो की आपण सर्व सुरक्षित जागी असाल व विनाकारण घराबाहेर निघत नसेल. भारत सरकार द्वारे दिलेल्या गाईडलाईन्स ना फॉलो करत असाल. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्या हातात आहे. म्हणून सुरक्षित रहा. 🙏🙏
आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा.तुमचा एक सकारात्मक कमेंट मला आणखी असेच ब्लॉग मराठीमध्ये तुमचा पर्यंत पोचविण करता मला उत्साहित करते. म्हणून या ब्लॉग ला फॉलो करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा मेसेज फॉरवर्ड करा.
To know side effects and which vaccine better:- CLICK HERE
SOURCE OF INFORMATION: news18, Wikipedia
Post a Comment