"नमस्कार मित्रांनो मी अमित खेरकर तुमचा ब्लॅक गोल्ड सिटीमध्ये स्वागत करतो".
Image credit to wikimedia commons
India:- आज सगळीकडे Corona महामारी मुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सगळीकडे कोरोना माहारी चा उद्रेक दिसून येत आहे. Corona patients ला हॉस्पिटल मध्ये बेड अवेलेबल नाहीत. त्यामुळे बऱ्याचे पेशंट रस्त्यावर दिसून राहिले आहेत. सगळीकडे हॉस्पिटल मध्ये बेडवर लेबल नसल्यामुळे खूप लोकांचा जीव सुद्धा जात आहे. हॉस्पिटल मध्ये बेड,ऑक्सिजन आणि मेडिसिन या सर्वांची शिल्लक होऊन राहिली आहे. व योग्य उपचार मिळून राहिला नाही. देशांमध्ये असे वातावरण तयार करण्यामागे कोरोणा व्हायरस आहे. कोरोना वायरस देशांमध्ये भयंकर असे रूप घेऊन राहिला. अशा काळामध्ये आपल्याला कोरोना दूर करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर कोरोणा देशांमध्ये हळूहळू सगळ्या लोकांना आपल्या त चपेट मध्ये घेऊन घेईल.
कोरणा पासून युद्ध जिंकण्याचा लसीकरण हा एकच उपाय आहे. जेवढ्या गतीने लसीकरण केल्या जाईल तेवढच आपल्या सर्वंसाठी चांगले राहील.आता भारतामध्ये Covishield आणि Covaxin या दोन vaccine लसीकरणा करिता अवेलेबल आहेत व तिसरी Sputnik v ची पहिली खेप सुद्धा आलेली आहे.
Corona च्या लढाईमध्ये आपल्याला आणखी एक शस्त्र मिळू शकतो तो म्हणजे स्फुटनिक लाईट. रुसने स्पुटनिक v चा लाईट वर्जन काढलेला आहे. त्याला नाव स्फुटनिक लाईट असे दिले आहे . ही vaccine स्फुटनिक v च्या तुलनेत स्वस्त आहे. व याचा एकच डोस हा Corona ला मात करण्यासाठी पुरेसे आहे. आतापर्यंत भारतामध्ये तीन लस उपलब्ध आहेत. त्याचे 2 डोस दिले जाते. यामुळे vaccination करण्याची गती कमी आहे. आणि खर्च पण खूप येऊन राहिला आहे. अशा या काळामध्ये भारतासाठी स्फुटनिक लाईट ही खूप कार्ग राहू शकेल.
कोरणा पासून युद्ध जिंकण्याचा लसीकरण हा एकच उपाय आहे. जेवढ्या गतीने लसीकरण केल्या जाईल तेवढच आपल्या सर्वंसाठी चांगले राहील.आता भारतामध्ये Covishield आणि Covaxin या दोन vaccine लसीकरणा करिता अवेलेबल आहेत व तिसरी Sputnik v ची पहिली खेप सुद्धा आलेली आहे.
Corona च्या लढाईमध्ये आपल्याला आणखी एक शस्त्र मिळू शकतो तो म्हणजे स्फुटनिक लाईट. रुसने स्पुटनिक v चा लाईट वर्जन काढलेला आहे. त्याला नाव स्फुटनिक लाईट असे दिले आहे . ही vaccine स्फुटनिक v च्या तुलनेत स्वस्त आहे. व याचा एकच डोस हा Corona ला मात करण्यासाठी पुरेसे आहे. आतापर्यंत भारतामध्ये तीन लस उपलब्ध आहेत. त्याचे 2 डोस दिले जाते. यामुळे vaccination करण्याची गती कमी आहे. आणि खर्च पण खूप येऊन राहिला आहे. अशा या काळामध्ये भारतासाठी स्फुटनिक लाईट ही खूप कार्ग राहू शकेल.
👉 स्पुटनिक लाईट किती कारगर आहे.
स्पुटनिक लाईट ही कोरोनाव्हायरस च्या लढ्यामध्ये 80 टक्के कार्गर आहे. 5 डिसेंबर ते 15 एप्रिल या दरम्यान याचं ट्रायल केल्या गेलं होतं. कोरोना व्हायरसचा प्रत्येक strain वर लस कारगर आहे. याचा उपयोग अलग अलग mutant वर सुद्धा टेस्ट केल्या गेलं होतं. त्यावर सुद्धा Sputnik लाईट ही लस कारगर ठरली.
👉 स्पुटनिक लाईट या लसीचे कोणते दुष्परिणाम आहे?
आतापर्यंत जेवढा व्यक्तींमध्ये लसीचे परीक्षण करण्यात आले त्यांच्यात खूप मोठे कसे साईड-इफेक्ट सध्या दिसून आलेले नाहीत. यामुळे कोणत्याही व्यक्तीमध्ये मोठी बिमारी तयार झालेली नाही आतापर्यंत गंभीर लक्षणे दिसून आलेली नाही.
👉 स्फुटनिक लाईट या लसीची किंमत किती असेल?
स्पुटनिक लाईट ची किंमत $10 च्या सुमारास असू शकते. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये लस चा rate हा अलग राहू शकतो.
👉 रशिया काय सांगतो स्पुटनिक लाईट बद्दल?
Russia चा दावा आहे की Sputnik लाईट कोणत्याही strain वर कारगर आहे. तसेच russia हे दावा केला की कोरोना vaccine चा एकच शॉट हा Corona पासून बचाव व हरवण्यासाठी सक्षम आहे. स्पुटनिक लाईट च्या मदतीने कमी वेळामध्ये जास्त लोकांनाचे लसीकरण केल्या जाऊ शकतो व संक्रमणाला थांबविला जाऊ शकतो.
👉 स्पुटनिक लाईटचे क्लिनिकल ट्रायल्स.
या लसीचा रुस, यूएई अशा काही देशांमध्ये क्लीनिकल ट्रायल्स केलं गेलं होतं त्यामध्ये असे दिसून आले की लोकांमध्ये लस दिल्याने 28 दिवसांमध्येच अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या.आणि शंभर(१००%) टक्के सेल्युलर रिस्पॉन्स सुद्धा दिसला गेला होता.
👉 स्पुटनिक लाईटचे उत्पादन कुठे केल्या जाईल.
स्फुटनिक लाईट चे उत्पादन भारतामध्ये,दक्षिण कोरियामध्ये किंवा चायना मध्ये केल्या जाऊ शकते. परंतु भारताने स्पुटनिक लाईट ला मंजुरी दिलेली नाही.
👉 भारताला स्फुटनिक लाईटचा किती लाभ होईल.
भारताला स्फुटनिक लाईट सारख्या One शॉट vaccine ची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना लस दिल्या जाऊ शकेलं. ही vaccine भारतासाठी खूप कारगर होऊ शकते. सोबतच ही vaccine कमी खर्चात केले जाऊ शकते. कारण की दोन डोस देण्यामध्ये जास्त खर्च येतो. व लसीकरणाची गती सुद्धा कमी होते. भारत vaccine कमतरतेने सफर करून राहिला आहे.
👉 भारतामध्ये किती लोकांना लस दिल्या गेली आहे.
भारतामध्ये स्वरा 16 करोड 30 लाख लोकांना vaccine एक डोस लागलेला आहे. व लस चे दोन डोस फक्त 3.15 करोड लोकांनाच लागलेला आहे. याचा अर्थ की भारतामध्ये सव्वा दोन लोकांना पूर्णपणे लसीकरण केल्या गेला आहे.
जसे की कोरोनाची तीसरी लहर येण्याची आशंका सुद्धा केल्या जात आहे. या काळामध्ये कोरोणा च्या तिसऱ्या लहरे थांबविन्या करीता लसीकरण हाच एक उपाय ठरू शकतो.
👉 लसीकरणा मध्ये स्फुटनिक लाईटचा कसा फायदा होईल.
भारतामध्ये आता अठरा वर्ष अधिक व्यक्तींना लस सुरू करण्यात आलेले आहे. 90 करोड लोकांना लस चा पहिला डोसे लागायची आहे. जर भारत लस चे दोन डोस लावत असेल तर त्याला तर त्याला 180 करोड लसीची गरज आहे. आणि लसीकरणा चा कालावधी सुद्धा लांब वाढू शकतो. जर भारत सरकार स्फुटनिक लाईट दिया लसी ला मान्यता दिलं तर 90 करोड डोस ची गरज असेल. परंतु भारताची कोणतीही एक कंपनी याचं प्रोडक्शन कमी वेळामध्ये करू शकणार नाही. म्हणूनच भारताने सिंगल डोस लाईट लसी ला मंजुरी द्यायला पाहिजे. कारण की जेवढे जास्त तेवढाच लसीकरण या अभियानाला मदत होईल. भारतामध्ये जेवढं जास्त लसीकरण केलं जाईल तेवढेच कोरणा सोबत लढ्यामध्ये आपल्याला मदत होईल. तुम्हाला आमचा आर्टिकल कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहित करते आणखी असेच ब्लॉग तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा करिता. मला तुमच्या पर्यंत ही बातमी पोहोचण्यास आनंद आहे तसेच तुम्हाला ही बातमी समोरच्या व्यक्तीला पोहोचण्यास आनंद होईल तर याला जरुर तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फॉरवर्ड करा आणि त्यांना या माहितीबद्दल आणि या वेबसाईट बद्दल त्यांना आवश्यक पणे सांगा.
धन्यवाद.
Post a Comment