बल्लारशा आंबेडकर वॉर्ड येथील ही घटना आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव राकेश दर्शन बहुरिया, वय 37 वर्ष होत. मृतक हा वारह ( डुक्कर ) पकडण्याचे काम करत होते.
सायंकाळी सहाच्या सुमारास मृतक राकेश दर्शन बहुरिया हा रोजच्या प्रमाणे त्याच्या activa स्कूटर ने गल्लीतून येत असताना आरोपी गल्लीमध्ये लपून त्याच्या मृत्यूसाठी टपून बसले होते. मृतक गल्लीमध्ये आल्यानंतर आरोप यांनी त्याच्यावर तलवारीने वार केला. जसे तलवारीने वार केलं मृत्काच्या गळ्यातून रक्ताचा धारा याला लागला. व त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
मृतक व आरोपी यांच्यात आपसी मतभेद आतून हा वाद घडून आला. मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या डुक्कर पकडण्याच्या वादातून झाली असे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणातील हत्या करणारा एक आरोपी पोलिसांना द्वारे पकडला गेला आहे. तर एक आरोपी हा फरार आहे.
मूर्त काला पोस्टमार्टम करिता घेऊन गेल्या गेलेला आहे. यापुढील पोलीस चौकशी ही बल्लारपूर येथून होईल. लवकरच दुसराही आरोपी पकडल्या जाईल.
आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा अशाच ब्रेकिंग न्यूज करिता आमच्या ब्लॅक बोल सिटी फेसबुक पेज ला फॉलो करा.
@blackgoldcity news
तुमची बातमी प्रकाशित करण्याकरिता व ब्लॅक गोल्ड सिटी चा प्रतिनिधी होण्याकरिता या लिंक वर क्लिक करा व आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.
Post a Comment