चंद्रपुरात १ जून पासून काय सुरू ? काय बंद?

image credit to pixabay

परिचय :- 

महाराष्ट्रामध्ये १५ जून पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. कारण कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काडक लॉकडाऊन नाही, परंतु लॉकडाऊन राहिले व थोड्या सुट दिल्या जाईल असे म्हणाले. महाराष्ट्रात कॉरोना संक्रमण थांवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

व लॉकडाऊनची नवीन नियमावली ही जाहीर करण्यात आली आहे. कोरोणाची  रुग्ण सध्या कमी होत असेल तरी तिसरा लाटेची येण्याची शक्यता आताही आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा वाढविण्यात आला व काही सूट व नियमांत द्वारे आपण कोरोनाच्या वाढत्या प्रदुभवला भाव थांबवू शकतो.

 
👉 महाराष्ट्रात १ जून पासून काय सुरू ? काय बंद

* पॉझिटिव्ह दर 10 टक्केपेक्षा कमी असणाऱ्या ठिकाणी व उपलब्ध ऑक्सिजन बेड ६० ट्टके कमी भरले असेल तर ही सूट देण्यात आलेली आहे. *

१) अत्यावश्यक व इतर दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. यात सूट देण्यात आली आहे. सुरुवातीला अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी होती. आता मात्र यात दोन तासाची सूट देण्यात आले आहे. दोन वाजेपर्यंत दुकाने खुली राहतील.

२) कृषीवषयकदुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुले ठेवण्याची सुट्टी आहे.

३) पावसाळी साहित्यांची दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे.

४) व तसेच मुख्यमंत्र्यांनी इतर दुकानांचा वेळेस स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे असे स्पष्ट केले. अनावश्यक दुकाने व शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी दिल्यास स्थानिक शासन खात्री करेल की ही दुकाने दिलेल्या पर्यंतच उघडे राहतील.

५) सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. आदी उपस्थिती कमी करण्यात आली होती मात्र ती आता वाढविण्यात आली आहे.

६) दुकानांना वस्तूंचा पुरवठा केला जाणारा गाड्यांना निर्बंध नाही. दुकाने सुरु ठेवण्याकरिता आधीची नियम लागू राहतील.

8) पेट्रोल पंप नियमांप्रमाणे सुरू राहतील.

9) हॉटेल रेस्टॉरंट यावर पार्सल सुविधा उपलब्ध राहील.

१)  काय निर्बंध आहेत ते जाणून घ्या?

• ज्या जिल्ह्यांमध्ये कोरूना चा पॉझिटिव्ह दर २० % अधिक असेल त्या जिल्ह्यांमध्ये येण्या-जाण्याची सीमा पूर्णपणे बंद राहतील यात मुभा देण्यात नाही आले आहे.

• मात्र कुटुंबियातील मृत्यू, वैद्यकीय कारण असल्यास एका जिल्ह्यातून दुसरा जिल्ह्यात जाण्यास सुट्टी राहील.

• नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केल्या जाईल.

• चंद्रूरमध्ये कोरोना दर १० पेक्षा जास्त असल्यामुळे  मागील नियमावलीनुसार सूट व निर्बंध लागू राहतील. 

• व ज्या ठिकाणी दर हा दहा पेक्षा अधिक आहे त्या ठिकाणी नियम व नियमावली वेगळी राहणार.

अ ) नागपूर मधील नवीन नियमावली ?

• अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहतील.

• सरकारी कार्यालय 25% उपस्थितीत सुरू राहते

• खाद्य पदार्थ व दारूची दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील.

• खते व बियाण्यांची दुकाने दुपार सकाळी 7 ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहतील

ब ) मुंबई मधील नवीन नियमावली ?

• अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.

• मुंबई-पुणे सोबतच तेरा शहरांमध्ये किंचितसे सूट देण्यात आली आहे.

• सोमवार ते शुक्रवार दुकाने सुरू ठेवता येणार. दुकाने खुली ठेवण्याकरिता सम- विषम चाा फॉर्मुला लागणार.

• सोमवार बुधवार शुक्रवार उजव्या बाजूची दुकाने सुरू राहतील.

• तर मंगळवार आणि गुरुवार डाव्या बाजूची दुकाने सुरू राहतील.

• शनिवार वरंबा पूर्णपणे दुकाने बंद राहणार आहेत.

 क) पुण्या मधील नवीन नियमावली ?

• विकेंडला अत्यावश्यक दुकाने सुरू राहतील.

• सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील.

• हॉटेल रेस्टॉरंट यावर पार्सल सुविधा उपलब्ध राहील.


ड) नाशिक मधील नवीन नियमावली ?

• अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहतील

• शासकीय कार्यालय 25% उपस्थित कार्यक्षम राहतील.

• हॉटेल्स व मिठाईच्या दुकानांना डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध राहील

• पेट्रोल पंप नियमांप्रमाणे सुरू राहतील.

• शेतीविषयक कामाची दुकाने 24 तास सुरू राहतील.

इ) वाशीम मधील नवीन नियमावली ?

• अत्यावश्यक व इतर दुकाने 7 ते 12 वाजेपर्यंत सुरू राहतील

• अत्यावश्यक वगळता इतर दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील

• पेट्रोल बॉम्ब दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.

• हॉटेल व रेस्टॉरंटस् होम डिलिव्हरी करिता सुरू राहते.

• सर्व कृषी कृषी सेवा चोवीस तास सुरू राहणार आहेत.

व तसेच इतर जिल्ह्यांकरिता ही अशाच प्रकारे नियमावली देण्यात आली आहे.

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला असेच ब्लॉक तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा करिता प्रेरित करतो.

लागून सिटीचा प्रतिनिधी होण्याकरिता व तुमची बातमी प्रकाशित करण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा:- 

👉Click here

ब्लॅक गोल्ड सिटी ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद





0/Post a Comment/Comments