चंद्रपुरात mucormycosis/black fungus या आजाराचे 48 रुग्ण सापडले. mucormycosis/black fungus याची संपूर्ण माहीती.

 image credit to wikimedia commons

 चंद्रपूर:- कोरोनाचा प्रकोप चंद्रपूरमध्ये थांबायचं नाव घेत नाही आहे. आणि त्यामध्ये आपल्याला कोरोणा पासून होणाऱ्या इतर आजारांच्या ही बातम्या येत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे.  

चंद्रपूर मध्ये कोरोना पासून बरे झालेल्या काही पेशंटमध्ये mucormycosis/black fungus या आजाराचे रुग्ण सापडत आहेत असे निर्दशनास आले आहे. हा आजार  वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवेेेे समस्या तयाार करत आहे. जर या आजाराचा वेळेस इलाज झाला नाही तर जीवही जाऊ शकतो.
mucormycosis/black fungus या आजाराचे केसेस अन्य राज्यांमध्ये सापडत आहेत. जसे की कर्नाटक, हरियाणा, महाराष्ट्र इत्यादी.  आत्तापर्यंत mucormycosis या आजाराचे 48 रुग्ण चंद्रपुरात सापडले आहेत. या आजारापासून बचाव करिता चंद्रपुरात वेगळा कक्ष सुद्धा देण्यात आलेला आहे.


 परंतु या आजाराच्या इलाजा करिता चंद्रपुरात कोणतीही व्यवस्था नाही आहे त्यामुळे रुग्णांना नागपूरला पाठवल्या जात आहे अशी बाब उघड आस आली आहे.


Mucormycosis हे काय आहे? 

हा एक बुरशी पासून होणारा दुर्मिळ आजार आहे. हा नवा आजार नाही. हा आजार रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्या व तसेच अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या व्यक्तींमध्ये आजार होण्याचा शक्यता असते. covid-19 मुळे हा आजार होत आहे ही बाब नवी आहे व धोकादायक आहे.


Mucormycosis हा आजार एकापासून दुसऱ्याला पसरू शकतो का?

हा जर एकापासून दुसऱ्याला पसरू शकत नाही. परंतु हा आजार रुग्णाच्या lungs मार्फत/द्वारे शरीरामध्ये पसरू शकतो. जर पूर्ण शरीरामध्ये पसरल्यास जीव जाण्याचा 80 टक्के शक्यता असते.


Covid-१९ and mucormycosis यात काय संबंध आहे? 

covid-19 झालेल्या रुग्णांमध्ये उपचाराकरिता स्टेरॉईड चा वापर केला जात आहे. स्टेरॉईड दिल्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होत. Mucormycosis हा आजार रोगप्रतकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये त्याची शक्यता अधिक आहे.


Mucormycosis लक्षणे कोणती आहेत.

१) नाक बंद होऊन जाणे
२) नाकाद्वारे रक्तस्त्राव होणे
३) नाकाद्वारे काड्या रंगाचा तरल स्त्राव होणे.
४) डोळ्यांवरची सूज व दुखणे.
५) अस्पष्ट दिसणे.
६) व आंधळेपणा येणे.                                     ७) हिरड्या दुखणे, दात हलणे                          ८) या वरती सूज येणे.
इत्यादी लक्षणे आहेत. जसे की रुग्णाच्या नाका भोवती काळे डाग येणे. वरीलपैकी कोणतीही लक्षणे आपल्या दिसल्यास आपल्या जवळच्या रुग्णालयात भेट द्या.

* mucormycosis/black fungus can see through eyes?
yes, mucormycosis /black fungus can see through the eyes and it can be removed to save lives. 


Mucormycosis यावर उपाय काय?

Mucormycosis या आजाराचे लक्षण दिसल्यास त्वरित आपल्या जवळच्या ENT ( कान नाक घसा) स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवा. या मुळे आजाराचे डायग्नोसिस करणे सोपे होईल. जर हा आजार असल्याचे सापडल्यास डॉक्टर तुम्हाला सिटीस्कॅन करायला सांगतो. यामुळे बुरशीचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती पसरले आहे ते माहीत होते. त्यावरून तुमचे डॉक्टर तुम्हाला antifungal औषधी लिहून देतील. बुरशीला आपल्या शरीरातून संपूर्णपणे संपविणे याकरिता खूप वेळ लागतो. जेवढ्या लवकर याचा उपचार केला जाईल तेवढं बरं राहील. ब्लॅक fungs हा आपल्या शरीरात तर अवयवांना पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराचा तो भाग काढला जाऊ शकतो. Ex. Eyes, throat etc. 
म्हणून रुग्णांनी कोरोना पासून वाचून आल्यानंतर आपल्या शरीरातील होणारे बदल बघत रहावे व त्वरित डॉक्टरांना कळवावे.

note:-  don't need to continue the ct for life long after mucormycosis it will cause cancer to you.

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला पुढे अशीच माहितीपूर्वक ब्लॉग तुमच्याकरिता घेण्याकरिता आम्हाला प्रेरित करते.


ब्लॅक बॉल सिटीचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्या करिता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.
Click here







0/Post a Comment/Comments