म्यूकोर्मिकोसिस/ब्लॅक फंगस काय आहे ? Mucormycosis या पासून बचाव करण्याचे उपाय व उपचार. Detail explaination about mucormycosis.

Image credit to wikimedia commons

नमस्कार मित्रांनो मी अमित खेरकर पॅरामेडिकल नर्सिंग स्टाफ ब्लॅक गोल्ड सिटी मध्ये तुमचे स्वागत करतो. आज मी तुमच्या सोबत चर्चा करणार म्यूकोर्मिकोसिस/ब्लॅक फंगस  या आजारा बद्दल. म्यूकोर्मिकोसिस/ब्लॅक फंगस हा एक भयानक आजाराच्या स्वरूपात समोर येऊन राहिला आहे. व तसेच आरोग्य विभागावर नव्हे आव्हान तयार करत आहे. काही वर्षापूर्वी म्यूकोर्मिकोसिस/ब्लॅक फंगस आजार खूप दुर्मिळ होता. परंतु म्यूकोर्मिकोसिस/ब्लॅक फंगस हा covid-19 च्या कारणाने दररोज याचे रुग्ण सापडत आहे. रोज एक ना एक या आजाराने ग्रस्त रुग्ण कान-नाक-घसा च्या दवाखान्यांमध्ये सापडत आहेत. तर म्हणूनच आज आपण या आजारावर चर्चा करणारा आहोत.

 १) Mucormycosis हे काय आहे ?

२) Mucormycosis कोणाला होतो? 

४) Mucormycosis आजार होण्याचे कारण काय आहे ? 

५) ब्लॅक fungs ची लक्षणे काय आहेत?  

६) काळी बुरशी उपचार कसा केला जातो?

७) काड्या बुरशी पासून बचाव करण्याचा उपाय.

८) Mucormycosis हवेमार्फत पसरू शकतो का?

 या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला देणार आहे तर त्याला तर आपल्या प्रश्नांकडे वडूया.

१) Mucormycosis हे काय आहे ? 

Mucormycosis / black fungus  याला काडी बुरशी सुद्धा म्हणतात. Mucormycosis  हा एक बुरशीजन्य आजार आहे. Mucor मुख्यतः बुरशी चा प्रकर आहे. हा कुणाच्याही शरीरात जाऊ शकतो. परंतु हा प्रत्येकाला आजार तयार करत नाही. आणि तो प्रत्येकाच्या शरीरात राहतो आपली बॉडी त्या सोबत लडत राहते त्यामुळे आपल्याला आजार तयार होत नाही.

मुख्यतः ही बुरशी/फंगस आपल्या शरीरातील नाका जवळच्या पोकळीतून याची सुरुवात होते. जर या आजाराला वेळेवरच लक्षात नाही घेतल्यास व तसेच याचा उपचार वेळेवर न केल्यास आणि तो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या नाका जवळच्या पोकळीतून डोळ्यांमध्ये जाऊ शकतो. आणि डोळ्यातून तो आपल्या मेंदूपर्यंत ही जाऊ शकतो. म्हणूनच याला ROCM म्हणजेच रायनो ऑर्बिटल सेरिब्रल म्युकोर असेही म्हणतात. रायनो म्हणजे नाक, ऑर्बिटो म्हणजे डोळे, सेरिब्रल म्हणजे मेंदू, व म्युको र म्हणजे बुरशी.

आणि या सर्वा मुळे कोविद रुग्णांमध्ये म्युकॉर्मयकॉसिस म्हणजेच काडी बुरशीजन्य आजार हा आढळून येत आहे

 २) Mucormycosis कोणाला होतो? 

Mucormycosis/blackfungs हा आजार मुळात त्या लोकांना होतो ज्या लोकांची इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकारक क्षमता कमी असते. पूर्वी हा आजार इम्युनिटी कमी करणाऱ्या आजाराने ग्रस्त रुग्णांमध्ये सापडत होता.

३) Mucormycosis आजार होण्याचे कारण?

• मधुमेह ( high blood sugar level ) असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतकारकशक्ती कमी होते. 

• कोरोणा व्हायरस हा रुग्णाची रोगप्रतिकारक कमी करत आहे.

• या आदी ज्या व्यकतींना मधुमेह नवता त्या रुग्णांना मध्ये पण covid-19 च्यामुडे त्यांच्या पण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत आहे.

• covid-१९ च्या रुग्णांना मध्ये steroid चा अधिक  उपयोग केला जात आहे. हे सुद्धा कारण राहु शकतो. 

प्रत्येक covid रुग्णांना steroid लावला जात नाही त्या करिता एक criteria आहे. 

४) Mucormycosis ची चिन्हे व लक्षणे काय आहेत? 

• नाक बंद होणे, 

• नाकातून तरल पदार्थाचा स्त्राव होणे. ( काळा अथवा पांढरा ).

• त्यासोबतच नाकातून रक्त वाहणे.

• डोळ्यांच्या भोवती दुखणे.

• गाला जवळच्या झाडावर ती दुखणे, लालसर होणे.

५) काड्या बुरशीचा उपचार कसा केला जातो?

काड्या बुरशीच्या पेशंटला मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये उपचार दिला जातो. कारण की या रुग्णांमध्ये मधुमेह चा आजार राहतो. व किडनी चांगल्या प्रकारे कार्य करत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या अवयवांचे डॉक्टरची गरज असते. जर ही बुरशी डोळ्यांमध्ये पोचली तर त्याला शस्त्रक्रिया करून काढण्याची गरज असते. आणि त्याकरिता आपल्याला सर्जनची पण गरज असते.

पहिले रुग्णांना कान नाक घसा च्या डॉक्टरला दाखविले जाते त्यानंतर त्याचा सिटीस्कॅन केला जातो किंवा इंडॉस्कॉपी करून त्याला बघितले जाते.आणि याद्वारे आपल्याला हा म्युकॉर्मयकॉसिस कुठपर्यंत पसरलेला आहे ते कळते. आणि त्यानुसारच शस्त्रक्रिया ची तयारी केली जाते. ज्या पेशीन पर्यंत ही बुरशी पोहोचली आहे ती बुरशी काढून टाकावी लागते. आणि त्यासोबतच या रुग्णांमध्ये high dose अँटिबायोटिक सुद्धा द्यावा लागेल . जेव्हा पेशंट बरा होऊन घरी जातो तेव्हा सुद्धा त्याला परत भेटीची गरज असते. कारण की काही केसेसमध्ये हा परत तयार होतो. म्हणून कमीत कमी तीन ते चार महिने शस्त्रक्रियेच्या नंतर परत भेट करणे गरजेचे असते.

there is the only treatment for mucormycosis with eye infection is surgercal removal.

७) काड्या बुरशी पासून बचाव करण्याचा उपाय.

Mucormycosis आजाराला त्याच्या वेळेवरच जाणून घेतले तर त्याचा जीव वाचला जाऊ शकतो परंतु जर पेशंट रुग्णालयात जाण्याकरिता उशीर केल्यास मृत्यू होण्याचे चान्सेस 50 ते 60 टक्के असू शकतो.

 तर बुरशीपासून बचाव कसा करावा तर याचा पहिला उपाय आहे

अ) आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे

ब) स्टेरॉईड घेण्यापासून टाळायला पाहिजे.जर स्टेरॉईड घेण्याची गरज पडल्यास त्याचा लिमिटेड घ्यायला पाहिजे व स्वतःच्या स्वतः नेटचा वापर करू नये.

क) Mucormycosis च्या लक्षणांना वेळेवर निदान करा.

म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे ज्यांना पण कोरोना झाला, मधुमेह असो-नसो तुम्ही तरुण असाल नसाल. कोविद झाल्यानंतर किंवा कोविद रुग्ण असताना नाकामध्ये काही वाटल्यास त्वरित डॉक्टरला याबद्दल कळवा. 

८) Mucormycosis हवेमार्फत पसरू शकतो का?

Dr. Tondon INA न्यूज एजन्सी सोबत वार्तापत्र करत असताना त्यांनी सांगितले की Mucormycosis आजार हवेमार्फत पसरू शकतो परंतु हा तंदुरुस्त व्यक्तीला आजार तयार करत नाही.

9) occurrence of mucormycosis after how many days of covid treatment with steroids?

after covid -19 prolog ICU treatment with steroid, it may cause weaken the immunity and the symptoms may show early to 4 weeks or more. 

10) home care after recovery from mucormycosis

👉after recovery, you should take some rest and sleep. it will help your immunity to get recover.

👉eat some immunity-boosting food like green leafy vegetables, egg, milk,..etc.

👉do exercise daily a little bit, not too much heavy it will be dangerous.

👉you must visit the hospital after recovery for follow-up. 

👉avoid moving out.

👉basically, avoid contacting more people because covid-19 has been not gone. 

👉maintain social distancing, it will help to avoid close contact with  more people 

👉use hand sanitizers

👉wash hands 

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला असेच ब्लॉक तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा करिता प्रेरित करतो.जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ही माहिती तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहचवा.

 👉तुमची बातमी प्रकाशित करण्याकरिता व ब्लॅक गोल्ड सिटीचा प्रतिनिधी होण्याकरिता व ब्लॅक गोल्ड सिटी च्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्या करिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:-  

 Click here










0/Post a Comment/Comments