चंद्रपूर :- प्रियकराने प्रेयसी वर केलेला हा कृत्य खूप लज्जास्पद आहे. ही घटना समाजातील एक काळी बाजू दर्शवितो. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारशा तालुक्यातील आहे.
आरोपीचे नाव सन्मुखसिंह बुंदेल, हा चंद्रपूर मधील बल्लारशा तालुक्यातील रहवासी आहे. पिडीतीचे नाव गुपीत ठेवण्यात आले.
प्रियकराने प्रियसी चा वाढदिवस असल्या दिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला शहरा बाजूच्या कारवा जंगल कडे घेऊन गेला. तिच्यावर बर जबरदस्ती करून तिचा बलात्कार केला, बलात्कार करत असताना त्या नराधमाने तिचा फोटो व व्हिडिओ सुद्धा काढले व त्या बलात्कारी प्रियकाने हे सर्व सोशल मीडिया वर अपलोड केले. जसे हे व्हिडिओ व्हायरल झाले प्रियसिने त्याच्यावर पोसिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. त्याला या प्रकरणात पोलिसांनी कारवाही करत अटक करण्यात आली.
पिढीत मुलीने दिल्लीला माहितीनुसार आरोपी प्रियकर तिला जातिवाचक शब्दही बोलत होता व त्यामुळेच मुलीने त्यामुळे आरोपीला लग्नास नकार दिला होता.
व त्याचा त्या आरोपी प्रियकराला पोचल्या नाहीत व त्याने एक शतरंज रचना व तिला वाढदिवसाचा गिफ्ट देण्याचा बहाणा करून जंगलाकडे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला ही घटना दिनांक 4 मे 2021 ची आहे. पुढील चौकशी व कारवाई बल्लारपूर पोलीस करतील.
Post a Comment