Covid-19 update:- कोरोनाव्हायरस च्या Delta आणि Delta Plus ने वाढवली चिंता | कोरना डेल्टा, डेल्टा प्लस |

COVID-19 UPDATE

image credit to business-standard

भारतात यावर्षी मार्च महिन्या मध्ये कोरोना व्हायरस ची दुसरी लहर भारतामध्ये दिसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भारतात ऑक्सिजन, ICU बेडची कमतरता व्हायला लागली. असे चालता बऱ्याच लोकांचा जीव गेला. तुम्हाला माहित आहे की या सर्व मृत्यूंच्या मागे  DELTA VARIANT हा आहे. आता ही भारतात डेल्टा VARIANT  याच्या संक्रमणाने दोन हजार अधिक व्यक्तींचा जीव जात आहे.  भारतात देशात डेल्टा चा कहर सुरूच होता. की त्याचा नवा VARIANT आता समोर आला, तो म्हणजे डेल्टा प्लस ( Delta plus ). ज्याने भारतातच नाही तर इतर देशांतील सरकारला ही ही चिंतेमध्ये  टाकलेले आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या या दोन्ही VARIANT  आतापर्यंत 74 देशामध्ये पसरले आहेत. Delta Variant च्या वाढत्या संक्रमणाला बगत ब्रिटन सोबत आफ्रिकी देशांनी lockdown हटविण्याचा निर्णय समोर ढकलला आहे. पूर्ण जगामध्ये डेल्टा प्लसचे 127 रुग्ण सापडले आहेत. ज्यामध्ये भारतात सहा रुग्ण सापडले आहेत. वैज्ञानिकांना भीती आहे की डेल्टा चे दोन्ही VARIANT कोरोनाची तिसरी लहर मध्ये प्रचंड थैमान घालु शकतात.

मेंबर ऑफ हेल्थ निती आयोग यांच्या म्हणण्यानुसार भारतातील  दुसऱ्या लहरे ला डेल्टा  (b1.617.2 ) variant  हा जिम्मेदार होते. यावेळी DELTA  VARIANT मध्ये संसर्ग वाढविण्याची क्षमता अधिक असल्यामुळे दुसऱ्या लहरेत  या VARIANT थैमान घातला होता.

 याचा मिळताजुळता नवा VARIANT समोर आला आहे. त्याला डेल्टा प्लस असे म्हणतात कोरणाचा हा जो डेल्टा प्लस VARIANT  आहे. हा चिंतेचा विषय आहे. मानवतेला याचा खतरा असल्याचे सांगितले जात आहे. भारतामध्ये नवा VARIANT कुठे कुठे पसारत आहे. याचा आपल्याला शोध घ्यायला हवा.

👉 किती धोकादायक आहे डेल्टा आणि डेटा प्लस VARIANT  ? 

डेल्टा VARIANT सर्वात आधी सप्टेंबर महिन्यात भारतामध्ये सापडला होता. AIIMS दिल्लीच्या एका स्टडीत सांगण्यात आले की कोरोनाची पहिला किंवा दोन्ही डोज घेतलेल्या लोकांना ही आपल्या ताब्यात घेत आहे. काही एक्सपर्ट चा दावा आहे की डेल्टा च्या तुलनेत 100 % अधिक डेल्टा प्लस  संसर्गजन्य राहू शकतो.

वैज्ञानिकांनी अशा शंका व्यक्त केली की डेल्टा प्लस वर कोरोना नागरिकांना दिल्या गेलेल्या मोनो लोनल अँटीबॉडीज त्यावर  कार्यक्षम होणार नाही.

👉 डेल्टा variant चे लक्षणे काय ? 

डेल्टा variant संक्रमित रुग्णांमध्ये काही असामान्य लक्षणे दिसून येत आहेत जसे की,

1) ऐकण्यास कमतरता होणे

2) गंभीर गॅस्ट्रिक अपसेट

3) रक्ताचे गुठळ्या तयार होणे

4) गॅंग्रीन असे समस्या रुग्णांमध्ये सापडून येत आहेत.

👉 जगामध्ये DELTA VARIANT याची लहर झाली गतिशील. 

युरोपमध्ये WHO चे क्षेत्रीय निर्दशक क्लूज ने चेतावनी देत म्हटले की डेल्टा पुरे पूर्ण युरोपमध्ये आपली जडे मूळ जमवत आहेत कारण की कित्येक देश कोरोनाच्या प्रतिबंध मध्ये सूट देणार आहेत.

अशा या स्थितीत कोरणा चा हा नवा VARIANT  रुग्णांमध्ये वृद्धी करू शकतो त्यामुळे या देशांनी सध्या LOCKDOWN  उठवायला नाही पाहिजे याला टाळायला पाहिजे.

डेल्टा VARIANT कोरणाच्या काही लस घेतल्याने बचाव करण्यास सक्षम आहेत परंतु साठ वर्षात अधिक वय असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिका मध्ये डेल्टा वे यांचे संक्रमणाची 10% केसेस समोर येत आहे. मागील महिन्यामध्ये मात्र 1 % . u.s. फुड अंड DRUG अडमिनिस्त्रेशन च्या म्हणण्यानुसार डेल्टा संक्रमण प्रत्येक दोन  दिवसाला डबल होत आहे.

डेल्टा VARIANT च्या वाढत्या संक्रमणामुळे ब्रिटेनचे प्रधान मंत्री सोमवार पासून देशांमध्ये आणखी 4 हप्त्या करिता लोकडाऊन वाढवला आहे. यादरम्यान कडे कठीण कठोर प्रतिबंध लागू राहतील. ब्रिटनमध्ये लोक डॉन का 21जुन समाप्त होणार होता.

 ZIMBABWE मध्ये 12जुन ला डेल्टा VARIANT सापडल्यामुळे तिथेही दोन हप्त्या करिता LOCKDOWN वाढविण्यात आला आहे.

चीनमध्ये 21 मेपासून संक्रमण पसरण्याचे 100 हून अधिक केसेस मध्ये डेल्टा VARIANT जिम्मेदार आहे

👉 NOTE  

चिंताजनक गोष्ट हि आहे कि DELTA VARIANT  करिता सध्या  कोणतीही वेक्सिं तयार झालेली नाही.  कोरोनाव्हायरस अल्फा वर काम करतात असणारी वेक्सिं तयार झालेली आहे.

जर तुम्हाला या दोन्हीVARIANT पासून बचाव करायचा असेल तर मास घाला, सोशल डिस्टंसिंग पाडा करा आणि कोरणा गाईडलाईन्स पालन करा.


0/Post a Comment/Comments