Nipah Virus | सावधान! महाराष्ट्रातील वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये आढळला 'निपाह' विषाणू .| निपाह विषाणू बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती|

कोरोणाच्या दुसरा लाटेतून महाराष्ट्र सावरत असतानाच चिंता वाढवणारी बातमी समोर येते आहे. राज्यामधील महाबळेश्वर येथील गुहेमध्ये निपाह विषाणू/व्हायरस वटवाघळांच्या दोन प्रजातीमध्ये  आढळला आहे. पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी याबद्दल संशोधन केले आहे. 

NIB च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या तपासामध्ये निपाह  व्हायरसमुळे श्वसनाचा त्रास होऊन मेंदूला सूज येऊन मृत्यू होऊ शकतो. अशी माहिती संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी दिली आहे. सध्यातरी सातारा जिल्ह्याला धोका नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

image credit to Wikimedia commons

👉 निपाह म्हणजे नेमकं काय आहे? 

हा संसर्गजन्य आजार. हेमिपा नावाच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. निपा हा संसर्गजन्य आजार असून यावर कोणताही औषध उपलब्ध नाही.

👉 निपाह व्हायरस हा किती धोकादायक आहे?

निपाह व्हायरस हा जगातला खतरनाक वायरस कसा जातो जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या जगातल्या दहा धोकादायक वायरस मध्ये याचा समावेश होतो. औषध नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पाहता मृत्युदर 65 ते शंभर टक्के एवढा आहे. 

👉 निपाह वायरस च्या रोगाची लक्षणे कोणती ?

डोकेदुखी, खोकला, घसा कोरडा पडणे, श्वास घ्यायला त्रास, उलट्या अशी लक्षणे ज्या रोगापासून ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आली होती.  

👉 हा व्हायरस कोणत्या वटवा घुरांमध्ये सापडतो?

सामान्यतः शाकाहारी  वटवाघुरांमध्ये मध्ये हा आजार आढळतो.

👉 हा व्हायरस मानवामध्ये कसा पसरतो?

 त्याने अर्धवट खाल्लेली फळे जर लोकांच्या खाण्यामध्ये आली तर मग तो माणसाला शकतो. त्यात एखाद्या व्यक्तीला सुद्धा हा आजार होऊ शकतो.

निपाह व्हायरसचा संसर्ग प्राण्यांपासून, दूषित होऊ शकतो किंवा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला हा संसर्ग होऊ शकतो.

 संसर्ग झालेल्या व्यक्तीला कमी लक्षणे दिसत नाहीत तर कधी श्वसनाचा त्रास जाणवतो तर हात करतो

👉 निपाह वायरस हा पहिल्यांदा कुठे सापडला होता? व त्याचा इतिहास काय ? 

1988 मध्ये मलेशियामध्ये सुद्धा फळं खाऊन ते डुकरांना हा आजार झाला होता. 1999 मध्ये माणसांमध्ये ज्या लोकांची जात आढळते. त्याचप्रमाणे भारतामध्ये 2018 ला केरळमध्ये १८ रुग्ण सापडलेल्या रुग्णांमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू देखील झाला होता. 


0/Post a Comment/Comments