Delta Plus Variant बद्दलच्या ‘या’ 5 नव्या गोष्टी जाणून घेतल्यात का?

COVID-19 UPDATE

कोरोनाव्हायरस चे नवीन Delta Pluse variant CORONA विरोधी लस किती कार्यक्षम आहे हे येत्या सात ते दहा दिवसांत स्पष्ट होईल. लसीची कार्यक्षमता तपासणीसाठी प्रयोगशाळेत टेस्ट सुरू आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले  आहे . Delta Pluse variant ला धोक्‍याचा किवा variant of concern म्हणून केंद्र सरकारने घोषित केला. ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ  वायरोलॉजी हा विषाणू वेगळा करण्यात आला . आणि त्यावर कल्चर केले जातात केंद्र सरकारचा माहितीनुसार जगभरात पहिल्यांदाच अशी चाचणी सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात उपलब्ध Covishield आणि Covaxin या लसी अल्फा, बीटा ,गॅमा, डेल्टा प्लस प्रभावी आहेत.

TO KNOW MORE ABOUT DELTA PLUSE VARIANT:- CLICK HERE

image credit to business-standard


आता आपण डेल्टा आणि डेल्टा प्लस variant म्हणजे काय आहेत? 

डेल्टा variant ज्याला आपण sars covi 2 बी.1.617 म्हणून देखील ओळखला जातो ज्यात सुमारे 15 ते 17 उत्परिवर्तन आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये सर्वप्रथम तो आढळला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात 60% पेक्षा जास्त डेल्टा variant संबंधित प्रकरणे आढळली आहेत.

डेल्टा व्हेरी यांच्या तुलनेत डेल्टा प्लस मध्ये अतिरिक्त उत्परिवर्तन आहेत या उत्परिवर्तनस k417N असं नाव देण्यात आलं आहे. प्लस म्हणजे डेल्टा वेबेरियन मध्ये अतिरिक्त उत्परिवर्तन झाले. याचा अर्थ असा नाही की डेल्टा प्लस variant पेक्षा अधिक तीव्र किंवा अत्यंत संसर्गसक्षम असे आहे.

डेल्टा प्लस variant, variant of concern का आहे? 

 त्याची प्रमुख चार कारणे

1) संक्रमण समतेच झालेली वाढ

2) फुफ्फुसांच्या पेशींमध्ये संयोग होण्याची अधिक क्षमता.

3) मोनॉक्लोनाल अंतीबोडी तो प्रतिसाद कमी होणं 

4) चौथा म्हणजे लसीकरणाला कदाचित दात न देणारे त्यामुळे डेल्टा प्लस variant ला variant of concern म्हणून यामध्ये वर्गीकृत केले आहे. 

TO KNOW MORE ABOUT DELTA PLUSE VARIANT:- CLICK HERE

पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किही म्युटेशन थांबतील कशी? कधी थांबतील? 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे माहितीनुसार प्रमुख तीन कारणांमुळे व्हायरस मध्ये म्युटेशन होतो. 

1) पहिले कारण म्हणजे व्हायरसच्या प्रतिकृती होण्या दरम्यान त्रुटी होता त 

2) दुसर कारण कॉन्वलेसेंट प्लास्मा, लसीकरण किंवा मोनॉक्लोनाल अँटीबॉडीज सारख्या उपचारांनंतर विषाणूंना रोगप्रतिकारक दबावाला सामोरे जावे लागते.

3) तिसरं म्हणजे कोविड योग्य वर्तना अभावी विषाणूचा अखंड प्रसार होतो.

 मग ही म्युटेशन केव्हा पर्यंत होत राहतील? 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे माहितीनुसार कोविड महामारी असे तोपर्यंत या विषयांमध्ये उत्परिवर्तन किंवा म्युटेशन होत राहील.

भारतात variant ऑफ concernचा कल काय आहे?

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ताज्या आकडेवारीनुसार तपासणी केल्यास 90% नमुन्यांमध्ये डेल्टा variant (B.1.617) असल्याचे आढळले आहे. मात्र महामारी च्या सुरुवातीस दिवसात देशभरात प्रादुर्भाव असलेला B.1.1.7म्युटेशन कमी झाला आहे.

TO KNOW MORE ABOUT DELTA PLUSE VARIANT:- CLICK HERE


0/Post a Comment/Comments