Coronavirus पासून बचाव करण्याचे 10 सोपे उपाय ||10 easiest way to survive in coronavirus pandemic ||

 नमस्कार मी अमित खेरकर आपल्या सर्वांचं ब्लॅक बॉल सिटी मध्ये स्वागत आहे.जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे तो वैश्विक महामारी चा रूप घेतलं आहे. तरी आपल्या सर्वांनी या व्हायरसपासून बचाव कसा करावा याबद्दल आज मी तुम्हाला सांगू इच्छितो.

                                                                           image credit to Wikimedia commons 
👉Coronavirus बद्दल थोडक्यात माहिती.

कोरोना वायरस पासून बचाव कसा करावा या जाण्यापूर्वी तुम्हाला कोरोनाव्हायरस कसा असतो व कसा काम करतो आपल्या शरीरात ते समजणं गरजेचं आहे. कोरोना वायरस हा RNA पासून बनलेला आहे त्याच्या आवरणा भोवती spike proteins असतात व त्याच्या मार्फत तो आपल्या शरीरातील विशेष रिसिप्ट पासून जॉईन होऊन तो आपल्या शरीरा मध्ये शिरतो. कोरूना वायरच्या spike proteins चे रिसेप्टर हे आपल्या lungs म्हणजेच फुफ्फुसा मध्ये सर्वात अधिक असतात म्हणून कोरोनाव्हायरस हा आपल्या lungs वर जास्त परिणाम करून राहायला आहे. कोरोना वायरस स्वतःला स्वतःची संख्या वाढवण्यासाठी मानवी शरीराचा वापर करतो तो बाहेर स्वतःची वाढ करू शकत नाही म्हणून कोरोना पासून बचाव करण्याचा उपाय आपल्याच हातात आहे

👉कोरोना व्हायरस पासून बचाव करण्याचे दहा उपाय.

१) विनाकारण घरा बाहेर निघून नका.

शासनाने आपल्यावर लावलेला प्रतिबंधाचा आपल्या सर्वांनी पालन करायला हवे यामुळे व्हायरसचा प्रसार होणार नाही. जेव्हा अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर नि खरा बाहेर निघावे.जर काही इमर्जन्सी असेल तेव्हा व तसेच तुमच्या कामामुळे तुम्हाला बाहेर निघावे लागत असेल तर निघावे.

२) सोशल डिस्टंसिंग पालन करणे.

जर तुमचं काही कारण विषयी तुम्हाला बाहेर निघावं लागत असेल तर तुम्ही ज्या जागी जात असाल त्या जागी सोशल डिस्टंसिंग पालन करणे खूप गरजेचे आहे. सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय तर आपल्या अवतीभोवती दोन फिट चा अंतर ठेवणे होय. जर तिथे सोशल डिस्टंसिंग चा पालन केल्यास जात नसेल तर त्या ठिकाणी जाणे टाळावे अन्यथा स्वतः पालन करावे व इतरांनाही सांगावे.

३) योग्य प्रकारे मास्क लावणे.

जसं की मी तुम्हाला सांगितलं की योग्य प्रकारे मास लावणे म्हणजे नाकाच्या खालती मास्क न ठेवता नाकाच्या वरती मास ठेवणे जेणेकरून व्हायरसचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश थांबविला जाईल. मास्क घराबाहेर पडता वेळी मास्तर चा उपयोग करावा. 

मास्क लावण्या बद्दल मी तुम्हाला तीन गोष्टी महत्वाच्या सांगू इच्छितो.

१) मास्तर एकदा लावल्या नंतर त्याचा वापर परत करण्याआधी त्याला गरम पाण्यामध्ये स्वच्छ डिटर्जंट किंवा साबणाचा वापर करून धुवून घ्यावे नंतर त्याचा वापर करावा.

२) बाहेर निघाल्यानंतर मासला वारंवार हात लावू नये

३) जर तुम्ही हेल्थ वर्कर नसाल तर साधा मास दोन्ही पद्रीचा  वापरावा करावा.


४) बाहेर निघाल्या नंतर कोणत्याही वस्तूला हात लावू नये.

कोरोना वायरस कोणत्याही वस्तूवर काहीवेळ जिवंत राहतो म्हणून आपल्या सर्वांनी कोणत्याही अशा जागी किंवा वस्तू वर हात लावू नये. जर तुम्हाला काही कारण हात लावावेत लागत असेल तर आपला पाचवा मुद्दा येतो तो म्हणजे हाताची स्वच्छता.

५) हाताची स्वच्छता.

हाताला स्वच्छ ठेवण्याचे दोन मुख्य उपाय आहेत ते म्हणजे साबणाने हात धुणे किंवा हांड sanitiser चा वापर करणे. लक्षात ठेवा आपल्या ला 20 सेकंद पर्यंत साबुन मी हात धुवायचे आहेत. Hand sanitizer वापरत असाल तर त्या मध्ये 80 टक्के अल्कोहोल असायला पाहिजे.

६) पोष्ठीक आहार घेणे भरपूर पाणी पिणे व वायम करणे.

जर तुम्ही घराबाहेर निघत नसाल तर पोष्ठिक आहार घ्या भरपूर पाणी प्या आणि व्यायाम करा आणि लोम विलोम व इत्यादी.

७) चांगली झोप घेणे.

झोपी आपल्या शरीरा साठी खूप आवश्‍यक असते म्हणून चांगली झोप घेणे आवश्यक आहे कमीत कमी सात ते आठ तासाची झोप घेणे आवश्यक आहे.

८) जर तुम्हाला काही बिमारी असेल जसे की मधुमेह उच्च रक्तदाब इत्यादी तर वेळेवर औषध घेणे खूप गरजेचे आहे.

९) सकारात्मक भावना ठेवा

आपल्या सर्वांनी कोणत्याही अफवांना बळी पडून नका. स्वतः मध्ये सकारात्मक भावना निर्माण करून ठेवावी व त्यामुळे आपल्याला एक सपोर्ट मिळतो.

१०) चुकीच्या गोष्टींना फॉरवर्ड करू नका आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड भारत सरकार द्वारे दिल्या जाणाऱ्या माहिती वर विश्वास ठेवा. व त्या गोष्टींना फॉलो करा.

11) Get vaccinated by covaxin or covishield 

आपल्या सर्वांना ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तेसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता आम्ही त्यावर त्वरित उत्तर देऊ.जर तुम्हाला काही बातमी आमच्यासोबत शेअर करायची असेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून करू शकता.

धन्यवाद.




0/Post a Comment/Comments