चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन मध्ये काल रात्री दिनांक २/०५/२१ रात्री दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याचा बातमी मिळाली आहे. काल रविवार असल्यामुळे तिथे कामगारांची संख्याही कमी होती असे निदर्शनास आले आहे. ही माहिती आपल्याला rahul meshram यांनी दिलेली आहे परंतु आगीचं कारण विस्तारित पद्धतीने आपल्याला आता ही कळलं नाही पण त्यातला एक कारण असं सांगितलं जात आहे की शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली व हवा चालू असल्यामुळे त्याचे भीषण आली मध्ये रूपांतर झालं. काल सुट्टी असल्यामुळे कामगार कमी होते व त्यामुळे जीव हानीही झाली नाही व वित्त हानी ही सर्वाधिक झाली आहे. अग्निशामक दल वेळेवरच पोचल्यामुळे तिथे आग लवकरात विझवण्यात आली व भीषण रूपांतर आणखी वाढण्यापासून थांबविण्यात आले. ही आग रात्री दहाच्या सुमारास लागल्यामुळे अग्निशामक गाने वेळेवर का आपले कार्य पार पाडले व आग विझवण्यात आली
आपल्याला जी माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा नक्कीच कळवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तेसुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता माहितीला समोर आपल्या फॉरवर्ड.
Post a Comment