when corona vaccine get approved for children's below 18 years in marathi/english

जगभरामध्ये कोरोणा वायरस नाही आपला थैमान माचवला आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव जात आहे कोरोना ची vaccine आहे सध्या करिता ज्येष्ठ नागरिकांकरिता व तसेच प्रौढ व्यक्तींकरिता सुद्धा  लसीकरण सुरू करण्यात आलेला आहे. ही Corona vaccine लहान मुलांसाठी मंजूर करण्यात नाही आलेली आहे. लहान मुलांना लसीकरण करण्याआधी त्याचे क्लिनिकल ट्रायल्स होणे खूप गरजेचे असते.

                                                                                                 Image credit to Wikimedia commons 

👉 लहान मुलांमधील क्लिनिकल ट्रायल्स.

लहान मुलांमध्ये लसीकरण करण्याआधी याचे क्लिनिकल ट्रायल करणे पूर्णपणे हे गरजेचे असते व त्यामुळे आपल्याला vaccine ची सेफ्टी आणि इफिकॅसी किती आहे हे कळते. Corona vaccine clinical trials US Food and drug administration अथॉरिटी द्वारे लहान मुलांमध्ये सुरू करण्यात आले आहे. या vaccine चे सारखे परिणाम आपल्याला दिसून येत आहे प्रौढ आणि लहान मुलांमध्ये.एकद का vaccine चे ट्रायल्स कम्प्लीट झाल्यानंतर तिला लहान मुलांसाठी सुद्धा approved करण्यात येईल.

👉कोरोना vaccine हि लहान मुलांकरिता कधी उपलब्ध करण्यात येईल? 

कोरोना vaccine लहान children करिता उपलब्ध कोणी हे त्याच्या रिझल्ट व क्लिनिकल ट्रायल्स वर डिपेंड असते. लहान मुलांमध्ये Corona पासून मृत्युमुखी पडण्याचा रेट हा खूप कमी आहे प्रौढ पेक्षा.

फायझर आणि मॉडर्न या दोन vaccine लहान मुलांमध्ये clinical ट्रायल 16 वयोगटात खालील मुलांकरिता सुरू केलेले आहे.

👉Covid-१९ vaccine in children:- where we stands 

[Indian academy of pediatrics advisory committee on vaccines and immunization practice ( IAP-ACVIP )]

भारत सरकार प्लॅनिंग करून राहिली आहे लहान मुलांमधील clinical vaccine trials हे IAP-ACVIP च्या मदतीने. कोरोना vaccine clinical ट्रायल्स लहानसाठी भारतामध्ये चालू आहेत. २०२१-२२च्या अखेर उपलब्ध होईल असे वाटते आहे. 

आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून आम्हाला कळवा व तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून कडू शकता तुमची प्रतिक्रिया आम्हाला मोटिवेशन प्रोव्हाइड करते. आम्हाला फेसबुक पेज आणि Instagram वर कॉल करा. ब्लॅक गोल्ड सिटी सोबत जोडण्याकरिता आम्हाला संपर्क करा.





0/Post a Comment/Comments