नमस्कार मित्रांनो ब्लॅक बॉल सिटी मध्ये तुमच मनःपूर्वक स्वागत आहे. Corona ची दुसरी लहर हे दिवसान दिवस आणखी भयंकर होत चाललेली आहे. कोणाच्या संक्रमणाचे सगळे रेकॉर्ड दुसऱ्याला लहरणे तोडले आहेत. कोरोरणाच्या वाढते संक्रमण पाहून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की Corona कधी संपेल या प्रश्नांचे उत्तर वरिष्ठ वैज्ञानिक गगनदीप काँग यांनी दिले आहे. चला तर आज जाणून घेऊ या प्रश्नांचे उत्तरे.
1) Corona ची दुसरी लहर कधी संपेल.
तरी या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर गगनदी काँग म्हणतात की आपल्याला संक्रमण दरावर नियंत्रण ठेवायला हवे. Dr.gagandeep kang म्हणतात की पहिले संक्रमण दर increase होणार व नंतर घटनार आणि त्यानंतर आपल्याला बघायला हवं कोरोना चे केस किती खाली Corona case मध्ये आकडे किती कमी होतील ते सुद्धा आपल्याला बघायला हवे.तसच तुम्हाला मी सांगू इच्छितो की दिल्ली आणि महाराष्ट्र या कोरोना संक्रमणाचे दर वाढत चाललेले आहे.
२) येत्या चार ते सहा आठवड्यां मध्ये CORONA CASES मध्ये आलेला उछाल याला कशाप्रकारे बघितलं जाईल.
त्यांचं उत्तर देताना ते म्हटले की इतर काही देशांमध्ये Corona cases बारा week पर्यंत पिक वर होते व त्यानंतर हळूहळू कमी व्हायला लागले.
उदाहरणार्थ :- महाराष्ट्र मध्ये काही दिवसापासून केस वाढले होते व ते आता हळूहळू कमी व्हायला लागले आहेत. याच्या अपोझिट म्हटला तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये आता cases वाढत आहेत.
3) कोरणा ची VACCINE कोणत्याही VARIANT वर काम करते का?
तर याचे उत्तर देताना ते म्हणतात की vaccine हे ट्रीटमेंट नाही हा एक बचाव करण्याचा उपाय आणि vaccine ने 100% बचाव करत नाही. ही vaccine आपल्याला फक्त कोरोना पासून होणारा गंभीर आजारापासून वाचवू शकते.पश्चिम देशांमध्ये पाहाले गेले आहेत की vaccine हे नवीन variant वर चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही but क्लिनिकल डेटा हा त्याचा एकदम विपरीत आहे म्हणजे क्लिनिकल डेटा मध्ये हे सांगितले आहे की Corona vaccine कोणत्याही variant वर काम करते.
4) दुसऱ्या लहर मध्ये चाळीस वर्षे वयोगटाच्या खालील व्यक्ती जास्त संक्रमित झालेली आहे हे चिंता करण्याची बाब आहे का?
तर यावर उत्तर देताना dr. gagandeep kang म्हणतात की हेच फक्त रिपोर्ट आहे पण यावर अजूनही काही रिसर्च झालेली नाही. फक्त या गोष्टीवर असं म्हणणं ठीक नाही.
5) कोणाच्या प्रसाराला थांबविण्याकरिता लोकडॉन हाच एक मात्र उपाय आहे का?
यावर ते म्हणतात की उपाय प्रत्येक वेळी तेच होते जसे की mask चा वापर करणे सोशल डिस्टंसिंग फॉलो करणे व sanitizer वापर करणे. व तसेच लवकरात लवकर स्वतःची टेस्ट करून घेणे जर काही symtoms दिसल्यास. आणि या सोबतच आपल्याला vaccine मिळाली तर ते सुद्धा करून घ्यावे.
6) कोरोणा ची दुसरी लहर ही पहिला लहर च्या तुलनेत कशाप्रकारे वेगळी आहे ?
डॉक्टर म्हणाले Corona चे दुसरी लहर ही पहिल्या लहर पेक्षा थोडी गुंतागुंतीची आहे. याचे कारण सांगताना ते म्हणतात याचे अनेक कारण होऊ शकतात जसे की 1)योग्य प्रकारे मास्क लावणे तसेच 2)लोकांची लापरवाही. व आलेला vaccine करण्याच्या प्रक्रियेत गती कमी असणे.
या व्यतिरिक्त त्यांना आणखी काही questions विचारले ते म्हणजे.
1) SECOND WAVE पहिल्या वेळा पेक्षा जास्त धोकादायक आहे का?
आज असंख्य लोकांचे मूर्ती होऊन राहले ते म्हणजे एकाच वेळेस खूप सारा संक्रमण झाल्यामुळे त्यांना योग्य प्रकारचे आरोग्य सेवा घडू शकत नाही आहेत व त्यांना संक्रमणाचा प्रसार जास्त झाला आहे. व लोकांनी करून आला कमी मापला व त्यामुळे ते भ्रमात जाऊन सांगितलेल्या गाईडलाईन्स ला फॉलो केले नाहीत. या कारणामुळे संक्रमण वाढत आहे व आपल्याला आणखी डेटा ची गरज आहे.
2) काय हे CORONA ची दुसरी लहर आहे.
तर या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात की राष्ट्रीय पातळीवर तर ही दुसरी wave आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये याचे वेगवेगळे प्रमाण लहर येत आहे. जसं की महाराष्ट्र मध्ये ही दुसरी लहर चालू आहे व दिल्लीमध्येही मध्ये चौथी लेहर चालू आहे. जर आपल्याला या कोरोना काळामध्ये servive करायचं असेल तर लसीकरण करणे आणि गाईडलाईन्स ला कॉल करणे खूप महत्त्वाचे आहे.
3) LOCKDOWN हाच एक आता समाधान राहिला नाही का ?
यावर ते म्हणतात की लोक डॉन हा उपाय नाही व ते म्हणतात की आपल्याला तीन गोष्टीचा आपल्याला वाचवू शकतात या जे आपल्याला 2020 च्या सुरुवातीस तुम्हाला सांगण्यात आले होते.
फेस मस्त वापर करणार, सोशल distension, hand sanitation.
मला आशा आहे की तुम्ही सगळे आपला घरी राहून स्वतःला सुरक्षित ठेवले असेल तसेच आपल्या सरकार कडून काही गाईडलाईन्स येत आहेत त्या सर्वांना तुम्ही फॉलो करत असाल.
धन्यवाद आमचा हा ब्लॉग वाचल्याबद्दल. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून काढू शकता. तसेच या आर्टिकल ला तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी पर्यंत पोहोचवा त्यामुळे त्यांनाही माहिती होईल की आपल्याला करण्यापासून कशाप्रकारे बचाव करायचा आहे या वेबसाईट वरील इतर ब्लॉक सुद्धा तुम्ही बघू शकता.
Corona vaccine किती effective आहे? CLICK
Covaxin किंवा Covishield कोणती Vaccine अधिक चांगली आहे. आणि side effects of Vaccine in Marathi. CLICK HERE
Coronavirus पासून बचाव करण्याचे 10 सोपे उपाय ||10 easiest way to survive in coronavirus pandemic || CLICK HERE
Post a Comment