चंद्रपूर जिल्ह्यात Mucormycosis/black fungs मुळे पडला पहिला बळी.

👉 चंद्रपूर:-  कोरोना महामारी चे प्रकोप जिल्ह्यामध्ये अधिकाअधिक वाढतच चाललेले आहे.अशा या गंभीर परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात Mucormycosis/black fungs या आजारापासून पहिला रुग्ण बडी पडला.

      image credit to wikimedia commons

👉चंद्रपूर जिल्ह्यात  एकूण किती रुग्ण आहेत?


चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ५० रुग्ण Mucormycosis या आजाराचे गंभीर लक्षणे असणारी रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यामध्ये पन्नास रुपयांपैकी 26 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.


👉चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पहिला बळी पडला?


Mucormycosis चा चंद्रपूर जिल्ह्यात पहिला बळी वरोरा तालुक्यातील पडला आहे. जिल्ह्यात या रुग्णांची संख्या वाढ होण्याचे कारण जिल्ह्यांमध्ये या रुग्णांकरिता योग्य इंजेक्शन व त्या करिता सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचे हे आढळत आहे.


👉कोणत्या रुग्णांना Mucormycosis या आजाराचा सर्वात अधिक धोका आहे?

👉Mucormycosis या आजाराचा सर्वाधिक धोका मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आहे. कारण मधुमेह असणाऱ्या रुग्णांची युनिटी/रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते. त्यामुळे या बुरशीजन्य आजाराला वाढ करण्यास उपयोगी ठरते.

👉जर कोणत्या रुग्णाला covid झाला असेल आणि STEROID चालू असतील तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा Mucormycosis होण्याचे प्रमाण वाढत आहे. कारण स्टेरॉईड दिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते व त्यामुळे सुद्धा बुरशीजन्य या आजाराला वाढण्याकरिता मदत करते.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान आता Mucormycosis आजारा हे जिल्हा व राज्य स्तरावर नवे आव्हान तयार करत आहे. महाराष्ट्र या राज्यात तसेच संपूर्ण देशामध्ये आपल्याला या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. पुणे हे Mucormycosis रुग्णांचे हॉटस्पॉट बनले आहे. 


👉👉To know more about mucormycosis:- CLICK HERE

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला पुढे अशीच माहितीपूर्वक ब्लॉग तुमच्याकरिता घेण्याकरिता आम्हाला प्रेरित करते.

👉👉ब्लॅक बॉल सिटीचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्या करिता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.
Click here





0/Post a Comment/Comments