घरबसल्या करा covid-१९ ची टेस्ट Coviself kit माध्यमातून. #mylab # coviself kit याबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

🙏नमस्कार मित्रांनो ब्लॅक गोल्ड सिटी मध्ये तुमचे स्वागत आहे. मी अमित खेरकर आज तुम्हाला घर बसल्या covid-१९ ची टेस्ट कशी करावी/हे किट कशी काम करते, कोणी बनवली इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

image credit to lokmat

👉   कोरोना च्या दुसऱ्या लाटे मध्ये कोरोना संक्रमणाचे टेस्ट करण्याकरिता कित्येक दिवस वाट बघावी लागत होतं. आता भारत सरकारने घर बसल्या covid-19 ची टेस्ट करण्याकरिता किट मंजुरी दिली आहे. 
ICMR ने सुद्धा याकरिता Home based kit ला मंजुरी दिली आहे.ही किट इंडियातील पहिली सेल्फ टेस्टिंग covid किट राहील. या किटला Mylab Discovery Solutions Pune Based Molecular कंपनीने बनवले आहे.


कीट आल्याने कोरणा टेस्टिंग लेबोरेटरीज वर पडणारा भार कमी होईल व लागणारा खर्च सुद्धा कमी होईल.त्याने सामान्य जनतेवर भार कमी पडेल व टेस्टिंग करण्याची गती सुद्धा वाढेल.त्यामुळे आपण लोकांना चांगली आरोग्य सेवा पुरवू शकतो.


होम बेस्ट किट यासारख्या कित ला सर्वात पहिले अमेरिकेत मान्यता देण्यात आली होती.


👉   Home based kit ही टेस्ट कोण करू शकतो?


घरी होणाऱ्या टेस्ट बद्दल ICMR ने काही ऍडव्हायझरी सुद्धा जाहीर केलेल्या आहेत. ICMR च्या  मते ज्या व्यक्तीला हलके लक्षणे किंवा संक्रमित असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती करू शकतो. ज्या व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. या किटचा वापर करून घर बसल्या  टेस्ट करू शकतो.
ICMR नी सांगितलं की होम टेस्टिंग ही फक्त लक्षणे असणारा व्यक्तींकरिता राहील. ज्या व्यक्तीला सिम्प्टम्स किंवा लक्ष नसेल त्या व्यक्ती करिता या टेस्ट ची गरज नाही हे सुद्धा सांगितलं. 


👉  घरबसल्या ही टेस्ट कशी केल्या जाईल?


Home based टेस्टिंग करिता मोबाईल ॲप डाऊनलोड करावी लागेल व त्यावरच तुम्हाला त्याची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट सुद्धा मिळेल. तुमच्या रिपोर्टची गोपनीयता ठेवल्या जाईल.

App Name:- Mylab CoviSelf
ही आप गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वर येन्या करिता सध्या वेळ आहे.
Name of kit:- CoviSelf


👉 HOW TO USE THE KIT?

👉 या किटमध्ये तुम्हाला एक strip मिळेल.
👉 त्या तुम्हाला तुमचा नोझल सॅम्पल द्यावं लागेल.त्याकरिता दिल्या गेलेल्या नोझल swab द्वारे दोन ते तीन इंच नाकाच्या आत मध्ये टाकावे लागेल व त्यानंतर तो swab काढून.
 👉 दिल्या गेलेल्या  liquid ट्यूब मध्ये टाका व मिक्स करून 2 थेंब दिल्या गेला किट मध्ये टाका.
👉 जर त्या किट वर दोन लाईन तयार होत असतील तर दिलेल्या गेलेला व्यक्तीचा नजल swab पॉझिटिव्ह आहे.
👉 जर एकच लाईन दाखवत असेल तर तो व्यक्ती निगेटिव्ह आहे.
👉 ही किट पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला रिझल्ट सांगेल.हे सर्व करायला तुम्हाला जवळपास दोन मिनिट लागेल.
👉 ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे पक्क करण्याकरिता.
👉 सॅम्पल किट मध्ये टाकल्यानंतर त्याचा फोटो काढून त्या ॲप द्वारे तो फोटो  ICMR पोर्टल वर पाठवावा लागेल. 
👉 त्यानंतर त्याची रिपोर्ट पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह मिळेल व जर रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यास तुम्हाला होम सोल्युशन घेण्याचा सल्ला दिल्या जाईल.

👉 मेडिकल स्टोर ला कीट कधी अवेलेबल होईल? 

DCGI ने सुद्धा या होम based किट ला मान्यता देण्यात आली व बाजारात विक्रीकरिता याला मान्यता दिली आहे
ही टेस्ट किट सध्या व्यापक रूपामध्ये मेडिकल स्टोर ला अवेलेबल व्हायला वेळ लागेल. कीट मार्केटमध्ये दोन weeks च्या आत पुरविल्या जाईल.


या किट ची किंमत किती राहील

या किटचा किंमत सुद्धा खुलासा अजून झालेला नाही.

👉👉To know more about mucormycosis:- CLICK HERE


आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला पुढे अशीच माहितीपूर्वक ब्लॉग तुमच्याकरिता घेण्याकरिता आम्हाला प्रेरित करते.

👉👉ब्लॅक बॉल सिटीचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्या करिता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.
Click here





0/Post a Comment/Comments