नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आरोग्य विभाग भरती 2022 मध्ये इम्पॉर्टंट असणाऱ्या हेल्थ डेज रिलेटेड क्वेश्चन आपल्याला येणाऱ्या आरोग्य विभाग भरती 2022 मध्ये विचारू शकतात व त्यासाठी जर तुम्ही prepair करत असाल तर ही माहिती तुम्हाला अत्यंत मदतीस होईल अशीच माहिती समोर बघण्याकरिता या वेबसाईटला व्हिजिट करत रहा.
👉 चला तर मग सुरु करूया
💥जानेवारी महिन्यातील आरोग्य दिन 💥
1) 1 जानेवारी 👉 अ) कर्करोग जनजागृती
ब) धुम्रपान विरोधी
क)सेना वैद्यकीय दल स्थापना दिन
2) 4 जानेवारी 👉 विश्व नेत्रदान दिन
3) 10 जानेवारी 👉 विश्व हास्य दिन
4) 14 जानेवारी 👉 मूक कर्णबधिर दिन
5) 20 जानेवारी 👉 पल्स पोलिओ डोस दिन
6) 30 जानेवारी 👉 कृष्ठरोग निवारण दिन (म. गांधी पुण्यतिथी)
💥फेब्रुवारी महिन्यातील आरोग्य दिन 💥
7) 3 फेब्रुवारी 👉 आशा वर्कर हे
7) 4 फेब्रुवारी 👉 विश्व कर्करोग दिन
8) 5 फेब्रुवारी 👉 मौखिक आरोग्यदिन
10 फेब्रुवारी 👉 राष्ट्रीय कृमी दिन
8) 11 फेब्रुवारी 👉 आजारी लोकांचा जागतिक दिन.
9) 26 फेब्रुवारी 👉 महिला आरोग्यदिन
10) 28 फेब्रुवारी 👉 राष्ट्रीय विज्ञान दिन
💥मार्च महिन्यातील आरोग्य दिन 💥
11) 3 मार्च 👉 बहिरेपणा दिन
12) 10 मार्च 👉 विश्व दृष्टी दिन
13) 11 मार्च 👉 जागतिक काचबिंदू दिन
14) 16 मार्च 👉 लसीकरण दिन
15) 24 मार्च 👉 जागतिक क्षयरोग विरोध दिन
16) 27 मार्च 👉 महाराष्ट्र अवयव रोपन दिन
💥एप्रिल महिन्यातील आरोग्य दिन 💥
17) 1 ते 7 एप्रिल 👉 अंधत्व प्रतिबंध सप्ताह
18) 7 एप्रिल 👉 जागतिक आरोग्यदिन
19) 11 एप्रिल 👉 राष्ट्रीय जननी सुरक्षा दिन
20) 12 एप्रिल 👉 आधुनिक परिचारीका दिन (नाईटेन्गल दिन)
21) 17 एप्रिल 👉 रक्तस्त्राव विरोधी दिन
22) 25 एप्रिल 👉 जागतिक मलेरिया दिन
💥 मे महिन्यातील आरोग्य दिन 💥
23) 5 मे 👉 आंतरराष्ट्रीय सुईण दिन / प्रसविका दिन
24) 8 मे 👉 जागतिक रेडक्रॉस दिन
25) 8 मे 👉 विश्व थॅलेसेमिया दिन
26) 10 मे 👉 विश्व आरोग्यासाठी प्रेम दिन
27) 12 मे 👉 परिचारिका दिन
28) 14 मे 👉 जागतिक उच्च रक्तदाब दिन
29) 19 मे 👉 जागतिक कोड दिन
30) 24 मे 👉 जागतिक स्क्रिझोफ्रेनिया दिन
31) 28 मे 👉 महिला आरोग्याचा कृतीसाठीचा दिन
💥 जून महिन्यातील आरोग्य दिन 💥
32)1 जून 👉 नर्सिंग केअर डे
33) 1 जून ते 30 जून 👉 हिवताप प्रतीरोध महिना
34) 5 जून 👉 पर्यावरण दिन
35) 8 जून 👉 विश्व ब्रेन ट्यूमर दिन
36) 10 जून ते 16 जून 👉 दृष्टीदान सप्ताह
37)10 जून 👉 नेत्र दान दिवस
38) 13 जून 👉
39) 14 जून 👉 रक्तदाता दिन
40) 26 जून 👉 मादक पदार्थ सेवन विरोधी दिन
💥 जुलै महिन्यातील आरोग्य दिन 💥
40 01 जुलै 👉 डॉक्टर्स डे
41) 10 जुलै 👉 मातृत्व दिन
42) 12 जुलै 👉 जागतिक स्वच्छता दिन
43) 26 जुलै 👉 अमली पदार्थ विरोधी दिन
44) 28 जुलै 👉 हिपेटायटिस दिन
45) 29 जुलै 👉 ओ. आर. एस दिन
💥 ऑगस्ट महिन्यातील आरोग्य दिन 💥
46) 1 ऑगस्ट 👉 विश्व स्तनपान दिन
47) 1 ते 7 ऑगस्ट 👉 स्तनपान सप्ताह
48) 5 ऑगस्ट 👉 हत्तीरोग विरोधी दिन
49) 6 ऑगस्ट 👉 रक्ताभिसरण दिन
50) 10 ऑगस्ट 👉 राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन
51) 12 ऑगस्ट 👉 जागतिक युवा दिन
52) 13 ऑगस्ट 👉 डान्यांचा आंतरराष्ट्रीय दिन
53) 15 ऑगस्ट 👉 गर्भनाल बैंक दिन
54) 20 ऑगस्ट 👉 जागतिक डास दिन
55) 21 ऑगस्ट 👉 आयोडिन कमतरता आणि नियंत्रण दिन
💥 सप्टेंबर महिन्यातील आरोग्य दिन 💥
56) 1 ते 7 सप्टेंबर 👉 पोषण आहार सप्ताह
57) 5 सप्टेंबर 👉 प्रशिक्षण दिन आरोग्य सेवा
58) 8 सप्टेंबर 👉 नेत्रदान पंधरवडा
59) 09 सप्टेंबर 👉 इंटरनॅशनल फेटल अल्कोहल सिद्धो दिवस
57) 10 सप्टेंबर 👉 जंतूनाशक दिन
58) 10 सप्टेंबर 👉 आत्महत्या टाळण्याचा विश्व दिन
59) 14 सप्टेंबर 👉 प्रथमोपचार दिन
60) 19 सप्टेंबर 👉 रेटीना दिवस
61) 21 सप्टेंबर 👉 अल्झायमर्स दिन / कर्करोग रुग्णांना गुलाब पुष्प भेट दिवस
62) 25 सप्टेंबर 👉जागतिक फार्मासिस्ट दिन
63) 28 सप्टेंबर 👉 जागतिक रेबिज दिन
64)30 सप्टेंबर 👉 ह्यूमन जेनेटिक्स दिन
65) सप्टेंबर मधील चौथा शनिवार 👉 जागतिक कर्णबधीर दिन
💥ऑक्टोबर महिन्यातील आरोग्य दिन 💥
66) 1 ऑक्टोबर 👉 स्वेच्छा रक्तदान दिन
67) 02 ऑक्टोंबर 👉 स्वच्छता दिन
68) 2 ऑक्टोंबर 👉 विश्व शाकाहार दिन
69) 10 ऑक्टोबर 👉 मानसिक आरोग्य दिन
70) 11 ऑक्टोंबर 👉 जागतिक हॉसपिस अन्ड पॉलिएटिव्ह केअर दिन
71) 12 ऑक्टोबर 👉 संधिवात दिन
72) 15 ऑक्टोबर 👉 जागतिक पांढरी काठी दिन
73) 15 ऑक्टोबर 👉 अनेस्थेशिया दिन
74)16 ऑक्टोबर 👉 जागतिक पाठीचा कणा दिन
75) 16 ऑक्टोंबर 👉 जागतिक अन्न दिन
76) 17 ऑक्टोबर 👉 जागतिक मानसिक आघात दिन
77) 18 ऑक्टोबर 👉 रजोनिवृत्ती दिन
78) 20 ऑक्टोबर 👉 जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन
79) 21 ऑक्टोंबर 👉 आयोडिन दिन
80) 22 ऑक्टोंबर 👉 तोतरेपणा जाणिव दिन
81) 24 ऑक्टोंबर जागतिक पोलीओ दिन
82) ऑक्टोंबर मधील दुसरा गुरुवार 👉 विश्व दृष्टी दिन
💥नोव्हेंबर महिन्यातील आरोग्य दिन 💥
83) 2 नोव्हेंबर 👉 औद्योगिक सुरक्षा दिन
84) 7 नोव्हेंबर 👉 कर्क रोग जागृती दिन
85) 8 नोव्हेंबर 👉 विश्व रेडिऑलॉजी दिन
86) 10 नोव्हेंबर 👉 विश्व लसीकरण दिवस
87) 11 नोव्हेंबर 👉 हत्तीरोग निवारण दिन
88) 12 नोव्हेंबर 👉 विश्व न्युमोनिया दिवस
89) 13 नोव्हेंबर 👉 जागतिक अपस्मार दिन
90) 14 नोव्हेंबर 👉 जागतिक मधुमेह दिन
91) 14 नोव्हेंबर 👉 बाल दिन
92) 15 नोव्हेंबर 👉 राष्ट्रीय एपिलेप्सी दिन
93) 26 नोव्हेंबर 👉 जागतिक स्थुलता निवारण दिन
💥डिसेंबर महिन्यातील आरोग्य दिन 💥
94) 01 डिसेंबर 👉 एडस दिन
95) 03 डिसेंबर 👉 विकलांग दिन
96) 04 डिसेंबर 👉 हिलींग डे
97) 08 डिसेंबर 👉 मानसिक विकलांग दिन.
Community Health Nursing MCQ question Part 1 CLICK HERE
Community Health Nursing MCQ question Part 1 👉👉 CLICK HERE
Community Health Nursing MCQ question Part 1 👉👉 CLICK HERE
Medical surgical nursing MCQ Part 1 👉👉 CLICK HERE
Gastrointestinal MCQ question Part 1 👉👉 CLICK HERE
Important Anatomy and physiology MCQ on Digestive system Part 2 👉👉 CLICK HERE
Gastrointestinal MCQ question Part 3 👉👉 CLICK HERE
Imp MCQ on Pediatric Nursing| Topic Name:- Cleft lip and Cleft palate 👉👉 CLICK HERE
Imp MCQ on Pediatric Nursing| Topic Name:- Cleft lip and Cleft palate 👉👉 CLICK HERE
आरोग्य विभाग भर्ती 2022 Important Health day's 👉👉 CLICK HERE
आरोग्य विभाग भर्ती 2022| Important national health programs 👉👉 CLICK HERE
Important GK MCQ on Maharashtra state Part 1 👉👉 CLICK HERE
The Important GK MCQ on INDIA Part 1 👉👉 CLICK HERE
aarogya vibhag Bharti, aarogya vibhag Bharti 2022, aarogya vibhag Bhart 2022- 23, आरोग्य विभाग भर्ती 2022, आरोग्य विभाग भर्ती 2021, आरोग्य विभाग भर्ती 2022 detail syllabus of आरोग्य विभाग भर्ती 2022, zp bharti 2022, zp bharti 2023, staff nurse आरोग्य विभाग भर्ती 2022, staff nurse आरोग्य विभाग भर्ती 2022-23, maharashtra आरोग्य विभाग भर्ती 2022, maharashtra aarogya vibhag Bharti 2022, maharashtra aarogya vibhag Bharti 2023, maharashtra aarogya vibhag Bharti 2022-23. aarogya vibhag Bharti 2022 syllabus in marathi,
Post a Comment